• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भूम: वंजारवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
June 25, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर महायुतीचा झेंडा
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम : तालुक्यातील वंजारवाडी येथे राज्य महामार्गावर बेकायदेशीरपणे रास्ता रोको आंदोलन करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह एकूण १९ जणांविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, दिनांक २४ जून २०२५ रोजी सकाळी ११:१० ते १२:१० च्या सुमारास भूम-पारडी राज्य महामार्गावर वंजारवाडी येथे हे आंदोलन करण्यात आले. आरोपींमध्ये अध्यक्ष प्रताप शहाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र दऱ्यापा मिसाळ, सचिव प्रभाकर बाजीराव डोंबाळे, सहसचिव भगवान भानुदास धुमाळ आणि इतर १५ जणांचा समावेश आहे. या सर्वांनी एकत्र जमून महामार्गावर सुमारे एक तास रास्ता रोको केला.

या आंदोलनादरम्यान आरोपींनी घोषणाबाजी करत रस्ता अडवून ठेवल्याने सामान्य नागरिक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. भूम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी भारतीय न्याय संहिता कलम १६८ अन्वये पूर्वसूचना देऊनही आंदोलकांनी त्याचे उल्लंघन केले.

याप्रकरणी पोलीस अंमलदार कर्णराज कोंडीराम राव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, भूम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), २२३, आणि १२६(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये भीषण अपघात: भरधाव कारच्या धडकेत नगरपरिषद महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

Next Post

उमरगा: कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल

Next Post
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

उमरगा: कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!