• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरग्यात शासकीय कामात अडथळा; महिला तलाठ्याला धमकी देत महिलेने स्वतःला केले जखमी, दोघांवर गुन्हा दाखल

admin by admin
June 26, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा : उमरगा तालुक्यातील गुंजोटवाडी येथे सरकारी जमिनीची मोजणी करणाऱ्या महिला तलाठ्याला धमकावून आणि शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर, आरोपींपैकी एका महिलेने मोजणीसाठी वापरण्यात येणारा दगड स्वतःच्या कपाळावर मारून जखमी करून घेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी महिला तलाठी सुमैय्या इब्राहिम बागवान (वय २८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलाठी सुमैय्या बागवान या २५ जून रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास गुंजोटवाडी येथील सरकारी गायरान जमीन गट क्रमांक १४ मध्ये मोजणी करून हद्दीच्या खुणा निश्चित करण्याचे शासकीय काम करत होत्या. यावेळी तेथील रहिवासी असलेले आरोपी प्रेम दत्ता माने आणि बेबी दत्ता माने यांनी संगनमत करून कामात अडथळा आणला.

“तुम्ही येथून रस्ता मोकळा करून दिला, तर आम्ही आमच्या जिवाचे बरेवाईट करून घेऊ,” अशी धमकी देत आरोपींनी तलाठी बागवान यांना शिवीगाळ केली. यानंतर आरोपी बेबी माने यांनी मोजणीसाठी हद्दीची खूण म्हणून ठेवलेला दगड उचलून स्वतःच्या कपाळावर मारून घेतला आणि स्वतःला जखमी केले.

घडलेल्या प्रकारानंतर तलाठी सुमैय्या बागवान यांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रेम माने आणि बेबी माने यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार शासकीय कामात अडथळा आणणे, धमकी देणे, आणि स्वतः जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

सतरा गुन्ह्यांत हवा असलेला कुख्यात ‘कुक्या’ अखेर गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Next Post

नळदुर्ग : मन सुन्न करणारी घटना; दिव्यांग तरुणीवर घरात घुसून अत्याचार

Next Post
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : मन सुन्न करणारी घटना; दिव्यांग तरुणीवर घरात घुसून अत्याचार

ताज्या बातम्या

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?

September 5, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 5, 2026
विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

September 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!

September 4, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

September 4, 2026

Recent Posts

  • संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?
  • नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?
  • ‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!
  • नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!