• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

दाऊतपूरमध्ये पत्नीला नांदायला पाठवण्याच्या कारणावरून पतीसह कुटुंबाला बेदम मारहाण

१० जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
August 13, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
418
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  पत्नीला नांदायला का पाठवत नाही, या कारणावरून झालेल्या वादातून पतीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी गैरकायद्याची मंडळी जमवून पतीला आणि त्याच्या घरच्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील दाऊतपूर येथे घडली आहे. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले असून, त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.

याप्रकरणी भावेश भास्कर गडदे (वय २६, रा. दाऊतपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दाऊतपूर येथे घडली. फिर्यादी भावेश गडदे यांच्या पत्नीच्या नांदण्याच्या कारणावरून वाद सुरू होता. याच वादातून आरोपी संदिपान थोरात, विशाल संदिपान थोरात (दोघे रा. दाऊतपूर), चांगदेव गोपीनाथ थोरात (रा. लातूर), हनुमंत थोरात, केशरबाई हनुमंत थोरात (दोघे रा. धाराशिव), बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर बंकट थोरात, सखुबाई पांढरे (तिघे रा. दाऊतपूर), संपत्ती देवकर आणि श्रीमंत देवकर (दोघे रा. येळी, ता. औसा, जि. लातूर) यांनी एकत्र येऊन भावेश गडदे यांच्या घरी गेले.

तेथे त्यांनी भावेश आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जखमी केले. तसेच, जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.

भावेश गडदे यांनी १२ ऑगस्ट रोजी ढोकी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वरील दहा आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १८९(१), १८९(२), १९१(१), १९१(२), १९०, ३५२, ३५१(२), आणि ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

भूम तालुक्यात व्याजाच्या पैशावरून दगडाने ठेचून खून; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

उमरग्यात ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत तोतयांनी ज्येष्ठ नागरिकाला लुटले

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

उमरग्यात 'आम्ही पोलीस आहोत' म्हणत तोतयांनी ज्येष्ठ नागरिकाला लुटले

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group