• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, १० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

admin by admin
August 19, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाखरवाडीच्या समाज मंदिरातच जुगाराचा अड्डा; ढोकी पोलिसांच्या छाप्यात नऊ जण ताब्यात
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: शहरातल्या गाझी हॉटेलजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिरट मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत १० जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १० लाख ५८ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. नॅशनल हायवे ५२ जवळील भवानी चौक ते अहिल्यादेवी होळकर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या गाझी हॉटेलच्या बाजूला एका पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम तिरट मटका नावाचा जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारावर, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे वाचक श्री. हिंगोले, पोलीस हवालदार तांबे, शेख, लोखंडे, भोजगुडे आणि क्यू.आर.टी. पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकला. यावेळी काही जण गोलाकार बसून तिरट मटका खेळताना आढळून आले.

पोलिसांनी सर्फराज मकसुद कुरेशी, जुबेर जमील शेख, श्रीकांत बाबासाहेब शिंदे, पाशा कमाल पटेल, अजमतुल्ला जब्बार शेख, अमोल प्रकाश देढे, अमीर करीम सय्यद, सागर मारुती भांडवले, आबेद अब्दुल करीम शेख आणि रविंद्र मैंदाड (सर्व रा. धाराशिव) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, वाहने आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १०,५८,१८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने पार पाडली.

Previous Post

फेसबुक पिंट्या – भाग ८: ‘उधार’ची पुण्याई आणि मातेचा ‘खो’प!

Next Post

तुळजापुरात साकारणार छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देणारे भव्य शिल्प; मॉडेल सादरीकरणास १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Next Post
तुळजाभवानी म्हणजेच ‘भारत माता’? मंदिर प्रशासनाच्या पत्रामुळे नव्या वादाची ठिणगी

तुळजापुरात साकारणार छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देणारे भव्य शिल्प; मॉडेल सादरीकरणास १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

ताज्या बातम्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026

Recent Posts

  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!