• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग : पवनचक्कीच्या कामावरून तरुणाला मारहाण, एकाच कुटुंबातील चौघांविरोधात गुन्हा दाखल

admin by admin
October 1, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील मानमोडी येथे पवनचक्कीच्या विद्युत खांबाच्या कामाबद्दल अधिकाऱ्याशी बोलल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ३० वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि सुरीने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

याप्रकरणी पीडित तरुण रोहीत राजेंद्र गुंजकर (वय ३०, रा. मानमोडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. मानमोडी येथील रहिवासी असलेले आरोपी सुधाकर व्यंकट गुंजकर, ईश्वर व्यंकट गुंजकर, अनिता सुधाकर गुंजकर आणि आल्का ईश्वर गुंजकर यांनी रोहीत गुंजकर यांना “तू पवनचक्कीच्या विद्युत खांबाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला का बोललास?” असे म्हणत जाब विचारला. यावरून वाद वाढला आणि आरोपींनी रोहीत यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व सुरीने मारहाण करून जखमी केले. तसेच, जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर रोहीत गुंजकर यांनी ३० सप्टेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३३३, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

उमरग्यात गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांची धाड; दोघांकडून २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

अश्रूंची धार आणि शिवारांचा चिखल: धाराशिवच्या नशिबी पुन्हा संघर्ष

Next Post
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर: सव्वादोन लाख हेक्टरवरील पिकांना फटका

अश्रूंची धार आणि शिवारांचा चिखल: धाराशिवच्या नशिबी पुन्हा संघर्ष

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 8, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

सावरगाव : मध्यरात्री घरफोडी करत देवघरातील १३ तोळे चांदीचे दागिने अन् मंदिरातील रोकड लंपास; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

September 8, 2026

Recent Posts

  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
  • उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली
  • धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल
  • आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • सावरगाव : मध्यरात्री घरफोडी करत देवघरातील १३ तोळे चांदीचे दागिने अन् मंदिरातील रोकड लंपास; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!