• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

केशेगावात पान टपरी चालकाचा खून; वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतल्याचा प्राथमिक अंदाज

आरोपी नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात; मयताच्या टपरीवर विजेच्या धक्क्याने झाला होता आरोपीच्या वडिलांचा मृत्यू

admin by admin
November 4, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
केशेगावात पान टपरी चालकाचा खून; वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतल्याचा प्राथमिक अंदाज
0
SHARES
5.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग- तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे एका ३५ वर्षीय पान टपरी चालकाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुसिद्धप्पा उर्फ सिध्दराम दहीटणे (वय ३५) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. वडिलांच्या अपघाती मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी तात्काळ कारवाई करत निखिल कांबळे नामक आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत गुरुसिद्धप्पा दहीटणे हे केशेगाव येथे पान टपरी चालवत होते. दहा वर्षांपूर्वी , आरोपी निखिल कांबळे याच्या वडिलांचा मयत दहीटणे यांच्या पान टपरीवर विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता.

त्याच घटनेचा राग आरोपी निखिलच्या मनात होता. वडिलांच्या मृत्यूला गुरुसिद्धप्पा यांना जबाबदार धरून, त्याच रागातून आरोपीने हा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. भर दिवसा शनिवारी सकाळी कांबळे याने कुऱ्हाडीचे घाव घालून दहिटणे याचा खून केला.

घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी निखिल कांबळे याला ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत. या घटनेमुळे केशेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Previous Post

धाराशिवचा १४० कोटींचा रस्ता : भाग ४: मी नाही, माझी ‘डील’ बोलतेय!

Next Post

राष्ट्रीय महामार्गावर ‘जॅक’ टाकून दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या

Next Post
राष्ट्रीय महामार्गावर ‘जॅक’ टाकून दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या

राष्ट्रीय महामार्गावर 'जॅक' टाकून दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा तालुक्यात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्यांचा कारनामा!

July 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्ह्यात धक्कादायक बालविवाह प्रकरण उघडकीस!

July 22, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे जुन्या वादातून जीवघेणा हल्ला!

July 22, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

वाशी तालुक्यात पिंपळगाव शिवारात तुफान मारहाण!

July 22, 2026
तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!