• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, November 25, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव पालिका निवडणूक: नगराध्यक्ष पदासाठी २६, नगरसेवक पदासाठी ५६८ नामनिर्देशन अर्ज दाखल

अनेक प्रमुख उमेदवारांकडून एकापेक्षा जास्त पक्षांकडून व अपक्ष अर्ज; अर्ज छाननी आणि माघारीकडे सर्वांचे लक्ष

admin by admin
November 18, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 5 mins read
 पालिका निवडणूक: नगराध्यक्ष पदासाठी अद्याप एकही अर्ज नाही; राजकीय हालचाली थंडच
0
SHARES
641
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, उमेदवारांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण २६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, तर नगरसेवक पदासाठी तब्बल ५६८ नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस १७ नोव्हेंबर २०२५ होता.

नगराध्यक्ष पद: ‘ना.मा.प्र. (महिला)’ राखीव जागेसाठी चुरस

यंदाचे नगराध्यक्ष पद हे ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)’ साठी राखीव आहे.या एका जागेसाठी एकूण ३४ अर्ज दाखल झाल्याने मोठी चुरस पाहायला मिळत आहे. 

विशेष म्हणजे, अनेक प्रमुख उमेदवारांनी खबरदारीचा उपाय म्हणून किंवा राजकीय रणनीतीचा भाग म्हणून एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले आहेत.

या पदासाठी भारतीय जनता पार्टी,6शिवसेना (U.B.T), इंडियन नॅशनल काँग्रेस, NCP (शरद पवार), AIMIM, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, आणि NCP या प्रमुख पक्षांसह अनेक अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरल्याने लढत बहुरंगी होणार हे स्पष्ट झाले आहे.

  1. चौरे सुवर्णा खंडेराव – भारतीय जनता पार्टी 

  2. पठाण हाजराबी मैनोद्दीन – AIMIM 

  3. लाटे छाया पांडुरंग – भारतीय जनता पार्टी 
  4. नळे वर्षा युवराज – भारतीय जनता पार्टी 

  5. सलगर शर्मिला संभाजी – भारतीय जनता पार्टी 

  6. भोई ज्योती पापालाल – भारतीय जनता पार्टी 

  7. धत्तुरे मिनाक्षी संभाजी – भारतीय जनता पार्टी 

  8. राऊत राधिका धनंजय – इंडियन नॅशनल कॉग्रेस 

  9. कुरेश परवीन खलील – NCP (Sharad Pawar) 
  10. यादव ज्योती अजयकुमार – भारतीय जनता पार्टी 

  11. काकडे वर्षा श्रीमंत – शिवसेना (U.B.T) 

  12. परदेशी शिवानी Rajesh – भारतीय जनता पार्टी 

  13. ढोबळे पुर्वा अक्षय – भारतीय जनता पार्टी 

  14. मंजुळे रूक्मिणी पिराजी – भारतीय जनता पार्टी 

  15. हन्नुरे हिना हाजी – अपक्ष 

  16. काकडे नेहा राहुल – भारतीय जनता पार्टी 

  17. वाघमारे सुरेखा नामदेव – वंचित बहुजन आघाडी

  18. कविता सुरज साळुंके – शिवसेना 

  19. आडसुळ राजकन्या पोपट – भारतीय जनता पार्टी 

  20. मंजुषा विशाल साखरे – NCP 
  21. गुरव संगिता सोमनाथ – शिवसेना (U.B.T)

  22. काकडे वर्षा श्रीमंत – शिवसेना (U.B.T) 
  23. मोमीन नाजिया युसुफ – AIMIM 

  24. मुंडे अश्विनी चंद्रकांत – भारतीय जनता पार्टी 
  25. यादव ज्योती अजयकुमार – अपक्ष 

  26. पवार कल्पना भारत – अपक्ष

नगरसेवक पदे: ५६८ अर्जांचा पाऊस

नगरसेवक पदांसाठीही उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले असून, एकूण अर्जांची संख्या ५६८ वर पोहोचली आहे.  येथेही अनेक उमेदवारांनी एकाच जागेसाठी विविध पक्षांकडून आणि अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षातर्फे धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 साठी प्रभाग, आरक्षण व उमेदवार निहाय अधिकृत उमेदवाराचे AB फॉर्म आज रोजी दाखल करण्यात आले आहे.  थेट नगराध्यक्ष पदासाठी संगिता सोमनाथ गुरव  यांचा अर्ज दाखल करण्यात आला. तर प्रभागनिहाय उमेदवार खालील प्रमाणे देण्यात आले आहेत.

अ.क्र. प्रभाग क्र. आरक्षण उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव
   थेट नगराध्यक्ष नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) गुरव संगिता सोमनाथ शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

1. 1-अ अनु. जाती अक्षय लक्ष्मण जोगदंड इंडीयन नॅशलिस्ट कॉग्रेस
2. 1-ब सर्वसाधारण महिला पवार अनिता कल्याण शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

3. 2-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) सोनाली स्वप्नील माने शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

4. 2-ब सर्वसाधारण रोहीत शशिकांत निंबाळकर शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

5. 3-अ अनु. जाती (महिला) संगिता शिवाजी पेठे, शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

6. 3-ब सर्वसाधारण सचिन भारत पवार, शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

7. 4-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) रेश्मा सुधीर बंडगर, शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

8. 4-ब सर्वसाधारण प्रशांत बिभीषण साळुंके, शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

9. 5-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग ओंकार रविंद्र नायगावकर शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

10. 5-ब सर्वसाधारण (महिला) सोनाली अमित उंबरे, शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

11. 6-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग काकडे भारत रामभाऊ शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

12. 6-ब सर्वसाधारण (महिला) शुभांगी श्रीकृष्ण दंडनाईक शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

13. 7-अ अनु. जाती (महिला) प्रियंका राणा बनसोडे, शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

14. 7-ब सर्वसाधारण कृष्णा पंडीत मुंडे, शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

15. 8-अ अनु. जाती (महिला ) मानशी नवज्योत शिंगाडे शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

16. 8-ब सर्वसाधारण प्रदिप प्रभाकरराव मुंडे शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

17. 9-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) नंदा संजय नायगावकर शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

18. 9-ब सर्वसाधारण संतोष उर्फ नाना दत्तात्रय घाटगे, शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

19. 10-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) अनुराधा रामचंद्र मोरे शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

20. 10-ब सर्वसाधारण रविराज उमेशराव खळदकर शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

21. 11-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग पंकज प्रकाश स्वामी शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

22. 11-ब सर्वसाधारण (महिला) किर्ती प्रसाद जोशी शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

23. 12-अ अनु. जमाती (महिला) अनिषा आश्रुबा खोत, शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

24. 12-ब सर्वसाधारण निलेश शंकर जाधव शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

25. 13-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग बाळासाहेब प्रल्हाद काकडे शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

26. 13-ब  सर्वसाधारण (महिला) आश्विनी अग्निवेश शिंदे इंडीयन नॅशलिस्ट कॉग्रेस
27. 14-अ अनु. जाती (महिला) मनिषा सुरेंद्र वाघमारे इंडीयन नॅशलिस्ट कॉग्रेस
28. 14-ब सर्वसाधारण शौकत नरुद्दीन शेख शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

29. 15-अ अनु. जाती सिध्दार्थ अंगुल बनसोडे इंडीयन नॅशलिस्ट कॉग्रेस
30. 15-ब सर्वसाधारण (महिला) केशरबाई ज्ञानदेव करवर शिवसेना

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

31. 16-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) शेख नेहाबेगम अलीमोद्दीन इंडीयन नॅशलिस्ट कॉग्रेस
32. 16-ब सर्वसाधारण सद्दाम हुसेन मुनीर कुरेशी इंडीयन नॅशलिस्ट कॉग्रेस
33. 17-अ सर्वसाधारण सय्यद नादेरउल्ला हुसैनी इंडीयन नॅशलिस्ट कॉग्रेस
34. 17-ब सर्वसाधारण (महिला) शेख समीरा अमिर इंडीयन नॅशलिस्ट कॉग्रेस
35. 18-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) पठाण उल्मासबा अजहरखान इंडीयन नॅशलिस्ट कॉग

.

Previous Post

तुळजापूरच्या पवित्र भूमीवर ‘ड्रग्ज’चा शिक्का? राजकीय निर्लज्जपणाचा कळस!

Next Post

धाराशिव शिवसेना ठाकरे सेनेत ‘नाराजीनाट्य’: पंकज पाटलांनी आमदार-खासदारांसोबतचा फोटो हटवला; “गृहीत धरू नये” असा इशारा!

Next Post
धाराशिव शिवसेना ठाकरे सेनेत  ‘नाराजीनाट्य’: पंकज पाटलांनी आमदार-खासदारांसोबतचा फोटो हटवला; “गृहीत धरू नये” असा इशारा!

धाराशिव शिवसेना ठाकरे सेनेत 'नाराजीनाट्य': पंकज पाटलांनी आमदार-खासदारांसोबतचा फोटो हटवला; "गृहीत धरू नये" असा इशारा!

ताज्या बातम्या

व्हिडीओ व्हायरल: धाराशिवच्या आठवडी बाजारात ‘खाकी’चा लिलाव! केळीच्या गाड्यावर १० हजारांचे ‘तोडपाणी’; ‘झिरो’मार्फत स्वीकारली ‘लक्ष्मी’

व्हिडीओ व्हायरल: धाराशिवच्या आठवडी बाजारात ‘खाकी’चा लिलाव! केळीच्या गाड्यावर १० हजारांचे ‘तोडपाणी’; ‘झिरो’मार्फत स्वीकारली ‘लक्ष्मी’

November 25, 2025
‘टीका करायला नाही, तर काम करायला आलेय’; सासूबाईंचे आशीर्वाद घेऊन संगीता गुरव यांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग!

भुलथापा मारणे आणि हवेत घोषणा करणे, हेच राणा पाटील यांचे कर्तृत्व; सोमनाथ गुरव यांचा घणाघात

November 25, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

लग्नाचे आमिष अन् मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा बहाणा; ४९ वर्षीय महिलेवर अत्याचार

November 25, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

नागरिकांनी जिवाची बाजी लावून पकडले दरोडेखोर, मात्र पोलीस पोहोचले तासाभरानं

November 25, 2025
पोलिस खात्याचा ‘अजब’ कारभार! ज्या गुन्ह्यात तपास अधिकारी निलंबित; त्याच गुन्ह्यात वरिष्ठांना मात्र ‘बक्षीस’

पोलिस खात्याचा ‘अजब’ कारभार! ज्या गुन्ह्यात तपास अधिकारी निलंबित; त्याच गुन्ह्यात वरिष्ठांना मात्र ‘बक्षीस’

November 25, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group