• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, August 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

दुचाकीला लात मारल्याचा जाब विचारल्याने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण; मुरुममधील घटना, तिघांवर गुन्हा

admin by admin
January 19, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरुम : मोटरसायकलला लात मारून खाली पाडल्याचा जाब विचारल्याने एका ३३ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना मुरुम (ता. उमरगा) येथील संभाजीनगर भागात घडली आहे. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ही घटना १५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी महेश सुरेश शिंदे (वय ३३, रा. संभाजीनगर, मुरुम) हे आपल्या भागात होते. यावेळी आरोपी बळीराम मधुकर चौधरी, विशाल देवीदास व्हनाळे आणि देविदास व्हनाळे यांनी फिर्यादीच्या मोटरसायकलला लात मारून ती रस्त्यावर पाडली.

महेश शिंदे यांनी ‘गाडी का पाडली?’ असा जाब विचारला असता, आरोपींनी चिडून जाऊन त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी शिंदे यांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण करून महेश शिंदे यांना गंभीर जखमी केले. तसेच, यावेळी त्यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

या घटनेनंतर महेश शिंदे यांनी १८ जानेवारी २०२६ रोजी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी बळीराम चौधरी, विशाल व्हनाळे आणि देविदास व्हनाळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास मुरुम पोलीस करत आहेत.

Previous Post

बोरखेडा येथे शेतात जाण्यावरून महिलेला काठीने जबर मारहाण; दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Next Post

वलगुड शिवारात रेड्यांच्या झुंजीचा थरार; बेकायदेशीर आयोजन करणाऱ्या ८ जणांवर गुन्हा दाखल

Next Post
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

वलगुड शिवारात रेड्यांच्या झुंजीचा थरार; बेकायदेशीर आयोजन करणाऱ्या ८ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

“मला अजून एक बळी पाहिजे…” जुना उपळा रोडवरील जीवघेण्या खड्ड्याकडे लक्ष वेधण्यासाठी धाराशिवमध्ये नागरिकांचे उपहासात्मक होर्डिंग

“मला अजून एक बळी पाहिजे…” जुना उपळा रोडवरील जीवघेण्या खड्ड्याकडे लक्ष वेधण्यासाठी धाराशिवमध्ये नागरिकांचे उपहासात्मक होर्डिंग

August 9, 2026
साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!

साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!

August 8, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

August 8, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात रेल्वे मार्गाच्या मोबदल्यावरून तुफान हाणामारी!

August 8, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम रोखले! कनिष्ठ अभियंत्याला धमकी देऊन शासकीय कामात अडथळा

August 8, 2026

Recent Posts

  • “मला अजून एक बळी पाहिजे…” जुना उपळा रोडवरील जीवघेण्या खड्ड्याकडे लक्ष वेधण्यासाठी धाराशिवमध्ये नागरिकांचे उपहासात्मक होर्डिंग
  • साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
  • तुळजापुरात रेल्वे मार्गाच्या मोबदल्यावरून तुफान हाणामारी!
  • तुळजापूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम रोखले! कनिष्ठ अभियंत्याला धमकी देऊन शासकीय कामात अडथळा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!