• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कत्तलीसाठी जनावरांची निर्दयपणे वाहतूक; वाशी पोलिसांची धडक कारवाई, सहा मुक्या जिवांची सुटका

admin by admin
February 1, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी: कत्तलीसाठी घेऊन जाण्याच्या उद्देशाने पिकअपमधून जनावरांची अत्यंत निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या एका वाहन चालकावर वाशी पोलिसांनी कारवाई केली आहे. पार्डी फाटा येथे करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी ३ गायी आणि ३ वासरे अशा ६ जनावरांची सुटका केली असून एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास पार्डी फाटा येथे वाशी पोलीस गस्त घालत होते. यावेळी एमएच ४४-९३०२ या क्रमांकाच्या पिकअप वाहनाची तपासणी केली असता, त्यात गोवंशीय जनावरे असल्याचे आढळून आले.

वाहन चालक अदनान अजीम काझी (वय २०, रा. धाराशिव) हा या पिकअपमधून ३ जर्सी गायी आणि ३ वासरे (एकूण किंमत १ लाख ५ हजार रुपये) यांची वाहतूक करत होता. ही जनावरे वाहनात चारा-पाण्याची कोणतीही सोय नसताना अत्यंत दाटीवाटीने आणि क्रूरतेने भरलेली होती. ही वाहतूक कत्तलीसाठी बेकायदेशीर रित्या केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जनावरांची सुटका केली. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून अदनान काझी याच्याविरुद्ध ‘प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम’ कलम ११ (१) मधील विविध पोटकलमे आणि ‘महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम’ कलम ५(अ), ५(बी), ९(बी) व ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

धाराशिवमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण

Next Post

चोराखळीत ‘केजीएन’ हॉटेलवर पोलिसांचा छापा; अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

चोराखळीत 'केजीएन' हॉटेलवर पोलिसांचा छापा; अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : देशपांडे स्टँडजवळ हातात कोयता घेऊन दहशत माजवणारे बहीण-भाऊ पोलिसांच्या जाळ्यात

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शांतता राखण्याच्या बंधपत्राचा भंग करणाऱ्या सराईतावर दंडाधिकाऱ्यांची कडक कारवाई

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : ‘सोन्याचे बिस्कीट देतो, कानातले द्या’; वृद्ध महिलेला खोटे बिस्कीट देऊन ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : ‘SIO’ संघटनेच्या नावावर सोशल मीडियाद्वारे जकात व देणगी गोळा करून लाखो रुपयांचा गंडा

September 3, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास
  • धाराशिव : देशपांडे स्टँडजवळ हातात कोयता घेऊन दहशत माजवणारे बहीण-भाऊ पोलिसांच्या जाळ्यात
  • धाराशिव : शांतता राखण्याच्या बंधपत्राचा भंग करणाऱ्या सराईतावर दंडाधिकाऱ्यांची कडक कारवाई
  • तुळजापूर : ‘सोन्याचे बिस्कीट देतो, कानातले द्या’; वृद्ध महिलेला खोटे बिस्कीट देऊन ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले
  • धाराशिव : ‘SIO’ संघटनेच्या नावावर सोशल मीडियाद्वारे जकात व देणगी गोळा करून लाखो रुपयांचा गंडा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!