• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

चोराखळीत ‘केजीएन’ हॉटेलवर पोलिसांचा छापा; अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

admin by admin
February 1, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा : राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि पानमसाल्याची अवैध विक्री करणाऱ्या चोराखळी (ता. कळंब) येथील एका हॉटेल चालकावर येरमाळा पोलिसांनी कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी गुटखा जप्त करून एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेरोज मैतुल्ला सय्यद (वय ३५, मूळ रा. चोराखळी, सध्या रा. धाराशिव साखर कारखाना परिसर) असे आरोपीचे नाव आहे.

३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १:१० वाजेच्या सुमारास येरमाळा पोलिसांच्या पथकाने चोराखळी शिवारात कारवाई केली. धाराशिव साखर कारखान्याजवळ असलेल्या ‘केजीएन हॉटेल’ मध्ये फेरोज सय्यद याने विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा साठा बाळगला होता. पोलिसांनी छापा टाकला असता, तिथे १,६०० रुपये किमतीचा विमल पानमसाला, राजनिवास पानमसाला व इतर तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

शासनाने आरोग्यास अपायकारक ठरणाऱ्या या पदार्थांवर बंदी घातली असतानाही आरोपी त्याची चोरून विक्री करत होता. याप्रकरणी पोलिसांनी गुटख्याचा साठा जप्त केला असून, फेरोज सय्यद याच्याविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम २२३, २७४, २७५ आणि १२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

कत्तलीसाठी जनावरांची निर्दयपणे वाहतूक; वाशी पोलिसांची धडक कारवाई, सहा मुक्या जिवांची सुटका

Next Post

गुंजोटीत उमरगा पोलिसांचा छापा; विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्याला अटक, ५६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त

Next Post
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

गुंजोटीत उमरगा पोलिसांचा छापा; विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्याला अटक, ५६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त

ताज्या बातम्या

नळदुर्ग किल्ल्यावर दुर्दैवी घटना; तीन मुलांसह महिलेने घेतली उडी, आई-मुलाचा मृत्यू

नळदुर्ग किल्ल्यावर दुर्दैवी घटना; तीन मुलांसह महिलेने घेतली उडी, आई-मुलाचा मृत्यू

September 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : देशपांडे स्टँडजवळ हातात कोयता घेऊन दहशत माजवणारे बहीण-भाऊ पोलिसांच्या जाळ्यात

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शांतता राखण्याच्या बंधपत्राचा भंग करणाऱ्या सराईतावर दंडाधिकाऱ्यांची कडक कारवाई

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : ‘सोन्याचे बिस्कीट देतो, कानातले द्या’; वृद्ध महिलेला खोटे बिस्कीट देऊन ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले

September 3, 2026

Recent Posts

  • नळदुर्ग किल्ल्यावर दुर्दैवी घटना; तीन मुलांसह महिलेने घेतली उडी, आई-मुलाचा मृत्यू
  • धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास
  • धाराशिव : देशपांडे स्टँडजवळ हातात कोयता घेऊन दहशत माजवणारे बहीण-भाऊ पोलिसांच्या जाळ्यात
  • धाराशिव : शांतता राखण्याच्या बंधपत्राचा भंग करणाऱ्या सराईतावर दंडाधिकाऱ्यांची कडक कारवाई
  • तुळजापूर : ‘सोन्याचे बिस्कीट देतो, कानातले द्या’; वृद्ध महिलेला खोटे बिस्कीट देऊन ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!