• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गुंजोटीत उमरगा पोलिसांचा छापा; विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्याला अटक, ५६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त

admin by admin
February 1, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा : ग्रामीण भागात अवैध व्यवसायांचे पेव फुटले असतानाच उमरगा पोलिसांनी गुंजोटी येथे एका ठिकाणी छापा टाकून गांजा विक्रीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ हजार २०० रुपये किमतीचा ५६० ग्रॅम गांजा जप्त केला असून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंजोटी (ता. उमरगा) येथे एका व्यक्तीकडे अवैध गांजा असल्याची माहिती उमरगा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी ३० मार्च २०२५ रोजी रात्री ११:१५ वाजण्याच्या सुमारास गुंजोटी येथील संशयित आरोपीच्या घरी छापा टाकला.

आरोपी गौरीशंकर बसवणप्पा नाकेदार (वय ३६, रा. गुंजोटी) याने आपल्या राहत्या घरात चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा बाळगला होता. घराची झडती घेतली असता पोलिसांना तिथे ५६० ग्रॅम वजनाचा गांजासारखा अमली पदार्थ मिळून आला. बाजारात या गांजाची किंमत सुमारे ११ हजार २०० रुपये इतकी आहे.

पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून, गौरीशंकर नाकेदार याच्याविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात ‘अंमली औषधी द्रव्य आणि मन:प्रभावी पदार्थ अधिनियम’ (NDPS Act) कलम २० (ब), (ii) (अ) आणि ८ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.


Previous Post

चोराखळीत ‘केजीएन’ हॉटेलवर पोलिसांचा छापा; अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post

लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

Next Post
लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

ताज्या बातम्या

नळदुर्ग किल्ल्यावर दुर्दैवी घटना; तीन मुलांसह महिलेने घेतली उडी, आई-मुलाचा मृत्यू

नळदुर्ग किल्ल्यावर दुर्दैवी घटना; तीन मुलांसह महिलेने घेतली उडी, आई-मुलाचा मृत्यू

September 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : देशपांडे स्टँडजवळ हातात कोयता घेऊन दहशत माजवणारे बहीण-भाऊ पोलिसांच्या जाळ्यात

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शांतता राखण्याच्या बंधपत्राचा भंग करणाऱ्या सराईतावर दंडाधिकाऱ्यांची कडक कारवाई

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : ‘सोन्याचे बिस्कीट देतो, कानातले द्या’; वृद्ध महिलेला खोटे बिस्कीट देऊन ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले

September 3, 2026

Recent Posts

  • नळदुर्ग किल्ल्यावर दुर्दैवी घटना; तीन मुलांसह महिलेने घेतली उडी, आई-मुलाचा मृत्यू
  • धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास
  • धाराशिव : देशपांडे स्टँडजवळ हातात कोयता घेऊन दहशत माजवणारे बहीण-भाऊ पोलिसांच्या जाळ्यात
  • धाराशिव : शांतता राखण्याच्या बंधपत्राचा भंग करणाऱ्या सराईतावर दंडाधिकाऱ्यांची कडक कारवाई
  • तुळजापूर : ‘सोन्याचे बिस्कीट देतो, कानातले द्या’; वृद्ध महिलेला खोटे बिस्कीट देऊन ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!