• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, November 28, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पारगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला लोखंडी गजाने जबर मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

admin by admin
February 15, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी: जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका ३५ वर्षीय तरुणाला लोखंडी गजाने आणि काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना वाशी तालुक्यातील पारगाव येथे घडली. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील बब्रुवान बाराते (वय ३५, रा. जानकापूर, ता. वाशी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पशुपती पांडुरंग राहिज, अमर आबाजी राहिज आणि अमोल आश्रुबा सोनटक्के (सर्व रा. पारगाव, ता. वाशी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:४३ ते ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी सुनील बाराते हे पारगाव येथील शंकर साखर कारखाना परिसर आणि रामदास मोटे यांच्या दुकानासमोर असताना, आरोपींनी त्यांना गाठले. मागील भांडणाचे कारण काढून आरोपींनी सुनील यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत, लोखंडी गज आणि काठीने मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच, जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.

या घटनेनंतर जखमी सुनील बाराते यांनी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१) (दुखापत करणे), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) (धमकी देणे) आणि ३(५) (समान उद्देश) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिव: फिरायला नेण्याच्या बहाण्याने लॉजवर नेऊन १७ वर्षीय मुलीवर अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल

Next Post

कत्तलीसाठी जनावरांची निर्दयतेने वाहतूक; आंबी पोलिसांची कारवाई, २ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी जनावरांची निर्दयतेने वाहतूक; आंबी पोलिसांची कारवाई, २ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावली आई तुळजाभवानी; मंदिर संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला ३ कोटींची मदत

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावली आई तुळजाभवानी; मंदिर संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला ३ कोटींची मदत

November 28, 2026
धाराशिवमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

धाराशिवच्या राजकारणात पुन्हा ‘उपनगराध्यक्ष’ पदाचा थरार; ३ डिसेंबरला रंगणार नव्या चेहऱ्यासाठी रस्सीखेच!

November 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट! परंड्यात कपाट उचकटून दागिने-रोकड लंपास

November 27, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : मंडईपेठ परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञाताकडून अपहरण

November 27, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

धाराशिव : ‘तुम्हाला आयफोन लागला आहे’ असे आमिष दाखवून कळंबच्या तरुणाची १.७२ लाखांची ऑनलाईन फसवणूक

November 27, 2026

Recent Posts

  • दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावली आई तुळजाभवानी; मंदिर संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला ३ कोटींची मदत
  • धाराशिवच्या राजकारणात पुन्हा ‘उपनगराध्यक्ष’ पदाचा थरार; ३ डिसेंबरला रंगणार नव्या चेहऱ्यासाठी रस्सीखेच!
  • धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट! परंड्यात कपाट उचकटून दागिने-रोकड लंपास
  • परंडा : मंडईपेठ परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञाताकडून अपहरण
  • धाराशिव : ‘तुम्हाला आयफोन लागला आहे’ असे आमिष दाखवून कळंबच्या तरुणाची १.७२ लाखांची ऑनलाईन फसवणूक
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!