• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, February 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जास्त व्याजाच्या आमिषाने ठेवीदाराची फसवणूक; बेंबळीतील महिला पतसंस्थेच्या १२ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
February 17, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
0
SHARES
623
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

बेंबळी : जास्त व्याजाचे आमिष दाखवून आणि परताव्याची हमी देऊन ठेवीदाराची ५ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बेंबळी (ता. जि. धाराशिव) येथे समोर आला आहे. याप्रकरणी ‘श्री चतु:श्रृंगी महिला सरकारी पतसंस्थे’च्या चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि इतर संचालकांसह एकूण १२ जणांवर बेंबळी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रेमराज शिंदे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांची पत्नी लक्ष्मीबाई शिंदे यांनी बेंबळी येथील श्री चतु:श्रृंगी महिला सरकारी पतसंस्थेत खाते उघडून पैसे गुंतवले होते. पतसंस्थेच्या संचालकांनी त्यांना जास्त व्याजदराची हमी दिली होती. मात्र, संस्थेने सप्टेंबर २०२० पासून व्याज देणे बंद केले. त्यानंतर मुदत संपूनही शिंदे यांच्या पत्नीच्या नावावर असलेली ५ लाख ८५ हजार रुपयांची मुद्दल रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १ सप्टेंबर २०२० ते ७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत घडला.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रेमराज शिंदे यांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात खालील १२ जणांवर भारतीय दंड विधान (IPC) कलम ४२० (फसवणूक), ४०९ (विश्वासघात), ४०६, ४१५, १४७ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे:

१. मनिषा प्रमोद पवार (चेअरमन) २. अर्चना श्रीहरी शिवलकर (व्हा. चेअरमन) ३. जयश्री धनंजय मुंगळे (सचिव) ४. प्रतिभा बालाजी गावडे (संचालक) ५. श्रीदेवी युवराज दाणे ६. जयदबी इरफान शाह ७. सुवर्णा रवी कांबळे ८. अनिता अनिल कांबळे ९. सुषमा महादेव माळी (लोखंडे) १०. मिना गौतम जावळे ११. सुरेखा बालाजी ढोरमारे १२. धनंजय जनार्धन मुंगळे (सर्व रा. बेंबळी, ता. जि. धाराशिव)

या प्रकरणाचा अधिक तपास बेंबळी पोलीस करत आहेत.


Previous Post

धाराशिव शहरात मोठी कारवाई: १२५ किलो गोवंशीय मांस आणि जनावरांसह ७० हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा

Next Post

ढोकी पोलीस ठाण्यात मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा; पोलिसांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा

Next Post
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

ढोकी पोलीस ठाण्यात मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा; पोलिसांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा

ताज्या बातम्या

धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

धाराशिव : महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळणाऱ्या नराधमास जन्मठेप

February 17, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

ढोकी पोलीस ठाण्यात मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा; पोलिसांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा

February 17, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जास्त व्याजाच्या आमिषाने ठेवीदाराची फसवणूक; बेंबळीतील महिला पतसंस्थेच्या १२ जणांवर गुन्हा दाखल

February 17, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव शहरात मोठी कारवाई: १२५ किलो गोवंशीय मांस आणि जनावरांसह ७० हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा

February 16, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंडा : आर्थिक वादातून तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; वांगी फाटा येथील थरार, ७ जणांवर गुन्हा दाखल

February 16, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group