• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, August 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेली सव्वा लाखांची जनावरे जप्त; एकावर गुन्हा दाखल

admin by admin
March 15, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
378
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: शहरातील फकीरानगर भागात कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे डांबून ठेवलेली सुमारे १ लाख १५ हजार रुपये किमतीची गोवंशीय जनावरे पोलिसांनी छाप्यात जप्त केली आहेत. चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता या जनावरांना बांधून ठेवल्याप्रकरणी एका व्यक्तीवर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फकीरानगर (वैराग नाका, धाराशिव) येथे १४ मार्च रोजी दुपारी ४.२० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अमजद बशीद कुरेशी (रा. फकीरानगर, धाराशिव) याने आपल्या ताब्यात एक जर्सी बैल आणि गावरान गाईचे ४ खोंड अशी एकूण १ लाख १५ हजार रुपये किमतीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या बांधून ठेवली होती. या जनावरांसाठी चारा आणि पाण्याची कोणतीही सोय न करता त्यांना अत्यंत क्रूरपणे वागवले जात असल्याचे धाराशिव शहर पोलिसांच्या निदर्शनास आले.

या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली आणि सर्व जनावरांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांतर्फे देण्यात आलेल्या फिर्यादीवरून आरोपी अमजद कुरेशी याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम कलम ११(१)(ब) सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम ५(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास धाराशिव शहर पोलीस करत आहेत.


Previous Post

विठ्ठलवाडीत संतापजनक प्रकार: किरकोळ वादातून हरभरा पिकाला लावली आग, ७० हजारांचे नुकसान

Next Post

येरमाळा शिवारात गोवंशीय जनावरांचे मांस जप्त; दोन लाखांच्या कारसह एकावर गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

येरमाळा शिवारात गोवंशीय जनावरांचे मांस जप्त; दोन लाखांच्या कारसह एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (पार्ट २): ‘बिनविरोध’च्या नाटकामागील शकुनीमामा आणि देवाभाऊंची ‘तिसरी नजर’!

August 2, 2026
धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात तीन मोटारसायकली चोरीला; तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील अचलेर तांड्यावर तुफान राडा! सोलापूरच्या तरुणाला दगड अन् बाभळीच्या काटेरी झुडपाने मारहाण

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथे जोरदार राडा! तिघांना लाकडाने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

August 2, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!