• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, August 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येरमाळा शिवारात गोवंशीय जनावरांचे मांस जप्त; दोन लाखांच्या कारसह एकावर गुन्हा दाखल

admin by admin
March 15, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
277
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा : अवैध कत्तल केलेले तब्बल २० किलो गोवंशीय जनावराचे मांस आणि एका कारसह २ लाख १ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल येरमाळा पोलिसांनी कारवाई करत जप्त केला आहे. ही कारवाई १४ मार्च रोजी दुधाळवाडी पाटीजवळ करण्यात आली. याप्रकरणी भूम येथील एका तरुणावर येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलतान अलिशेर कुरेशी (वय २४, रा. गराडा गल्ली, भूम, जि. धाराशिव) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. येरमाळा शिवारातील दुधाळवाडी पाटीजवळ मोबीन अजिज मुलानी यांच्या घराजवळ १४ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. यावेळी आरोपी सुलतान कुरेशी याच्याकडे अवैध कत्तल केलेल्या गोवंशीय जनावराचे २० किलो मांस, एक लोखंडी तराजू आणि गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझुकी कार (क्र. MH 46 A.D. 1892) असा एकूण २ लाख १ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना आढळून आला.

पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल तात्काळ जप्त केला आहे. या प्रकरणी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुलतान कुरेशी याच्याविरुद्ध महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम ५(क), ५(ड) आणि ९ अन्वये येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.


Previous Post

धाराशिवमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेली सव्वा लाखांची जनावरे जप्त; एकावर गुन्हा दाखल

Next Post

भाटशिरपुऱ्यातून १२ वर्षीय मुलाचे दिवसाढवळ्या अपहरण; शिराढोण पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
पुण्यातून अपहरण झालेल्या दोन वर्षीय चिमुकलीची सुटका

भाटशिरपुऱ्यातून १२ वर्षीय मुलाचे दिवसाढवळ्या अपहरण; शिराढोण पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (पार्ट २): ‘बिनविरोध’च्या नाटकामागील शकुनीमामा आणि देवाभाऊंची ‘तिसरी नजर’!

August 2, 2026
धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात तीन मोटारसायकली चोरीला; तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील अचलेर तांड्यावर तुफान राडा! सोलापूरच्या तरुणाला दगड अन् बाभळीच्या काटेरी झुडपाने मारहाण

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथे जोरदार राडा! तिघांना लाकडाने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

August 2, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!