• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, August 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शिवीगाळ का करतोस विचारल्याच्या रागातून तरुणावर तलवारीने हल्ला; कोळेवाडीतील घटना, चौघांवर गुन्हा दाखल

admin by admin
March 17, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
678
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी : ‘मला वारंवार शिवीगाळ का करता?’ अशी विचारणा केल्याच्या रागातून एका २६ वर्षीय तरुणावर तलवारीने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना कोळेवाडी (ता. धाराशिव) येथे घडली. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज दादासाहेब अकोसकर (वय २६, मूळ रा. कोळेवाडी, सध्या ह.मु. समता नगर, देशमुख हॉस्पिटलजवळ, धाराशिव) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याने दिलेल्या फिर्यादीवरून आकाश मदन खोत, सुरेकांत सत्यनारायण खोत, अनिल सोमनाथ अकोसकर आणि सुदर्शन सोमनाथ अकोसकर (सर्व रा. कोळेवाडी, ता. जि. धाराशिव) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. १३) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कोळेवाडी गावातील महादेव मंदिरासमोरील रस्त्यावर ही घटना घडली. आरोपी वारंवार शिवीगाळ करत असल्याने सुरजने त्यांना ‘तुम्ही मला शिवीगाळ का करता?’ असे विचारले. या साध्या विचारणेचा राग आल्याने चारही आरोपींनी संगनमत करून सुरजला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्यावर थेट तलवारीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.

या जीवघेण्या हल्ल्यानंतर जखमी सुरज अकोसकर याने सोमवारी (ता. १६) ढोकी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ढोकी पोलीस करत आहेत.


Previous Post

कळंब: डिकसळ येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

परंड्यात चाकूचा धाक दाखवून ज्येष्ठ महिलेला लुटले; भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
बेंबळी: शेतात कामाला बोलावून महिलेवर अत्याचार, तरुणावर गुन्हा दाखल

परंड्यात चाकूचा धाक दाखवून ज्येष्ठ महिलेला लुटले; भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (पार्ट २): ‘बिनविरोध’च्या नाटकामागील शकुनीमामा आणि देवाभाऊंची ‘तिसरी नजर’!

August 2, 2026
धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात तीन मोटारसायकली चोरीला; तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील अचलेर तांड्यावर तुफान राडा! सोलापूरच्या तरुणाला दगड अन् बाभळीच्या काटेरी झुडपाने मारहाण

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथे जोरदार राडा! तिघांना लाकडाने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

August 2, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!