• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, February 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात तीन ठार

admin by admin
January 31, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
422
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : मयत नामे-1) बापुराव विठ्ठल जाधव, वय 50 वर्षे, रा. लव्हारी, ता. केज जि. बीड, हे व सोबत 2) लहु माणिक माने, वय 47 वर्षे, रा. बाराभाई गल्ली धारुर जि. बीड हे दोघे लव्हारी गावाकडून मंगरुळ येथे दि.23.01.2024 रोजी 10.00 ते 11.00 वा. सु. मोटरासायकल क्र एमएच 14 एस 2539 वरुन जात होते. दरम्यान बावी पाटीचे पुढे एनएच 52 रोडवर हॉटेल गुरुमुर्ती जवळ गाडी क्र एमएच 23 बी सी 3869 च्या चालकाने त्याचे ताब्यातील गाडी ही हायगई व निष्काळजीपणे चालवून बापुराव जाधव यांचे मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात बापुराव जाधव व लहु माने हे दोघे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जनाबाई बापुराव जाधव, वय 38 वर्षे, रा. लव्हरी ता. केज जि. बीड ह.मु. मंगरुळ, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.30.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह मोवाका कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : मयत नामे-धोंडु नामदेव माने, वय 30 वर्षे, रा. नंदगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.26.01.2024 रोजी 03.00 वा. सु. मोटरासायकल क्र एमएच 25 एपी 6367 वरुन नळदुर्ग बसस्थानक येथुन खंडोबा मंदीराकडे जात होते. दरम्यान सोलापूर कडून उमरग्या कडे जाणारी माल ट्रक क्र केए. 56-5440 चा चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक ही हायगई व निष्काळजीपणे चालवून धोंडु माने यांचे मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात धोंडु माने हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाउ फिर्यादी नामे- दिलीप नामदेव माने, वय 26 वर्षे, रा. नंदगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.30.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह मोवाका कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

कसबे तडवळा आणि रामवाडी येथे हाणामारी

Next Post

चोराखळीच्या माजी सरपंचास विभागीय आयुक्तांचा दणका 

Next Post
चोराखळीच्या माजी सरपंचास विभागीय आयुक्तांचा दणका 

चोराखळीच्या माजी सरपंचास विभागीय आयुक्तांचा दणका 

ताज्या बातम्या

ऐतिहासिक निर्णय: राज्यात ‘एनए’ (NA) परवानगीची अट रद्द; बांधकाम नकाशा मंजुरी हीच आता एनए परवानगी!

ऐतिहासिक निर्णय: राज्यात ‘एनए’ (NA) परवानगीची अट रद्द; बांधकाम नकाशा मंजुरी हीच आता एनए परवानगी!

February 11, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

भूममध्ये अवैध सावकारीचा हैदोस; ३० हजारांच्या बदल्यात ६० हजार उकळले, तरीही साडेतीन लाखांची मागणी

February 11, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापुरात किरकोळ वादातून महिलेची गळा आवळून हत्या; आरोपीवर गुन्हा दाखल

February 11, 2026
रुईभर येथे भव्य कलशारोहण व सप्ताहोत्सव; 20 फेब्रुवारीला मुख्य सोहळा

रुईभर येथे भव्य कलशारोहण व सप्ताहोत्सव; 20 फेब्रुवारीला मुख्य सोहळा

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद: अध्यक्षपदासाठी ‘महायुती’तच ठिणगी; अर्चना पाटील की उषाताई गायकवाड?

धाराशिव जिल्हा परिषद: अध्यक्षपदासाठी ‘महायुती’तच ठिणगी; अर्चना पाटील की उषाताई गायकवाड?

February 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group