• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, May 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

दारूच्या नशेत स्वतःच्या वडिलांसह भावाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ईट येथील धक्कादायक घटना

admin by admin
April 5, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
537
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी : दारू पिऊन आल्यानंतर झालेल्या वादातून स्वतःच्या जन्मदात्या पित्याला आणि सख्ख्या भावाला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना भूम तालुक्यातील ईट येथे घडली आहे. या अमानुष मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी विजय अंगद वेदपाठक (वय ३१, रा. ईट, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी वाशी पोलिसांत फिर्याद दिली आहे. शनिवारी (ता. ४ एप्रिल) दुपारी १२ वाजेच्या सुमारास फिर्यादी यांचा भाऊ, आरोपी अक्षय अंगद वेदपाठक (रा. ईट) हा दारू पिऊन घरी आला होता. दारूच्या नशेत त्याने फिर्यादी विजय आणि त्यांच्या वडिलांना अकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

या दरम्यान वाद वाढल्याने संतापाच्या भरात आरोपी अक्षय याने लाथाबुक्क्यांनी तसेच जवळील लोखंडी रॉडने वडील व भावाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. एवढ्यावरच न थांबता आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

घरामध्येच घडलेल्या या रक्तरंजित प्रकारानंतर जखमी विजय वेदपाठक यांनी वाशी पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार नोंदवली. त्यांच्या प्रथम खबरीवरून वाशी पोलिसांनी आरोपी अक्षय वेदपाठक याच्याविरुद्ध नवीन फौजदारी कायदा म्हणजेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५१(२)(३) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.

Previous Post

येणेगूर येथे ट्रॅक्टर लावण्याच्या वादातून राडा; मध्यस्थी करणाऱ्या महिलेचे दगडाने मारून पाडले ५ दात

Next Post

रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाची धडक; ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Next Post
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाची धडक; ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात दुचाकी चोरांचा सुळसुळाट; कळंब, आनंदनगर आणि येरमाळातून ३ मोटारसायकली लंपास

May 26, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: कोर्टात साक्ष दिल्याच्या रागातून भावाला कुऱ्हाडीच्या दांडाने बेदम मारहाण; सोलापूरच्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

May 26, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

शेतातील आंबे नेल्याच्या कारणावरून वृद्ध वडिलांना लोखंडी गजाने अमानुष मारहाण; आनंदनगर पोलिसांत मुलावर गुन्हा दाखल

May 26, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

चोरीचा खोटा आळ आणून बदनामी केल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; बावी येथील ५ जणांवर गुन्हा दाखल

May 26, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

रांजणीत सालगड्यानेच केला विश्वासघात; मालकाचे सव्वाचार लाख रुपये घेऊन पोबारा

May 25, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group