• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 1, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

चारा-पाण्याविना १० खेचरांची निर्दयी वाहतूक; नळदुर्ग पोलिसांची कारवाई, एकावर गुन्हा

admin by admin
April 8, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : चारा आणि पाण्याची कोणतीही सोय न करता, एका पिकअप वाहनातून तब्बल १० घोड्यांची (खेचरांची) अत्यंत क्रूरपणे आणि बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात असल्याचा प्रकार अणदूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी धडक कारवाई करत आंध्र प्रदेशातील एका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भाशाखॉजा शेख (वय २२, रा. येमीनेनीवरपालक, ता. चेरुकुपाल्ली, अरुबांका, जि. गुंटूर, राज्य आंध्र प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ६) रात्री ११.२० वाजेच्या सुमारास अणदूर येथील बसस्थानकासमोरील पुलाखाली नळदुर्ग पोलीस गस्त घालत होते. यावेळी त्यांना एक पिकअप वाहन (क्र. एपी ३९ डबल्युएच ३४४०) संशयास्पद स्थितीत आढळून आले. पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये तब्बल दीड लाख रुपये किमतीचे १० घोडे (खेचर) अत्यंत दाटीवाटीने आणि क्रूरपणे कोंबून भरलेले होते.

या मुक्या प्राण्यांच्या वाहतुकीदरम्यान त्यांच्यासाठी चारा किंवा पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. ही निर्दयी आणि बेकायदेशीर वाहतूक नळदुर्ग पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ वाहन जप्त करून कारवाई केली.

याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी सरकारतर्फे स्वतः फिर्याद दिली आहे. यावरून आरोपी भाशाखॉजा शेख याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या अधिनियमाचे कलम ११(१), तसेच मोटार वाहन कायदा (मोवाका) कलम १७७ आणि महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम कलम ८३ अन्वये नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुक्या प्राण्यांच्या अशा अमानुष वाहतुकीमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Previous Post

जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना: वाशीत पवनचक्कीच्या तारा, तर उमरग्यात दुचाकी पळविली

Next Post

तुळजापूर : एचपी गॅसच्या ‘व्हीसी’मध्येच वितरकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापूर : एचपी गॅसच्या 'व्हीसी'मध्येच वितरकाचा आत्महत्येचा प्रयत्न

ताज्या बातम्या

तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सवाची प्रशासकीय तयारी पूर्ण; भाविकांच्या सुरक्षेसाठी २८०० पोलिस तैनात

तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सवाची प्रशासकीय तयारी पूर्ण; भाविकांच्या सुरक्षेसाठी २८०० पोलिस तैनात

September 1, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत पुण्याच्या महिला भाविकाचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास सोन्याचे दागिने लंपास

August 29, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर : जुन्या बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत धाराशिवच्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण लंपास

August 29, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

काळनिंबाळा : भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरात शिरले अन् सुऱ्याचा धाक दाखवून पावणे सहा लाखांचा ऐवज लुटला

August 29, 2026
श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेटची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर

श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेटची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर

August 29, 2026

Recent Posts

  • तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सवाची प्रशासकीय तयारी पूर्ण; भाविकांच्या सुरक्षेसाठी २८०० पोलिस तैनात
  • तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत पुण्याच्या महिला भाविकाचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास सोन्याचे दागिने लंपास
  • तुळजापूर : जुन्या बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत धाराशिवच्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण लंपास
  • काळनिंबाळा : भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरात शिरले अन् सुऱ्याचा धाक दाखवून पावणे सहा लाखांचा ऐवज लुटला
  • श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेटची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!