• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

admin by admin
October 18, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : धाराशिव नगर पालिकेतील राजकीय घडामोडींना अखेर वेग आला असून उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सत्तेत उपनगराध्यक्षपद दर सहा महिन्यांनी बदलण्याचा अलिखित करार झाला होता. मात्र, आठ महिने उलटूनही ढोबळे यांचा राजीनामा घेतला न गेल्याने पक्षांतर्गत तीव्र नाराजी व धुसफूस सुरू होती. अखेर ढोबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, नगराध्यक्षा नेहा काकडे यांनी तो मंजूर करत पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.

पदवीधर निवडणुकीनंतरच नवी निवड

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नव्या उपनगराध्यक्षांची निवड तूर्तास लांबणीवर पडली आहे. ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात नवीन उपनगराध्यक्ष निवडीची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हाधिकारी या निवडीचा अधिकृत कार्यक्रम कधी जाहीर करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नगराध्यक्षा भूषवणार पीठासीन अधिकारीपद

पूर्वी उपनगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहत असत. मात्र, नियमातील बदलानुसार आता थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा नेहा काकडे याच या निवड प्रक्रियेच्या पीठासीन अधिकारी असतील.

अमित शिंदे यांचे नाव आघाडीवर

रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदासाठी सध्या राजकीय वर्तुळात अमित शिंदे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. पक्षश्रेष्ठी शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्यांना संधी देणार, की ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर करत नवा चेहरा समोर आणणार, यावर आता धाराशिव पालिकेतील पुढील राजकीय समीकरणे अवलंबून आहेत.

Previous Post

‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

ताज्या बातम्या

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

October 18, 2026
‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

October 18, 2026
हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

October 18, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष
  • ‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!
  • हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा
  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!