• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, October 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून शेतीसाठी पाणीचोरी; अणदूरच्या महिलेविरुद्ध नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
October 21, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापूर पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून शेतीसाठी पाणीचोरी; अणदूरच्या महिलेविरुद्ध नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : तुळजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवरील व्हॉशआऊट व्हॉल्व्हमधून पाणी चोरून विहिरीत साठवून शेतीसाठी वापरणाऱ्या एका महिलेविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजापूर नगर परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता कमलेश किशोर रंगारी (वय ३३) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

तपासणीदरम्यान प्रकार उघडकीस

बोरी धरण (नळदुर्ग) येथून तुळजापूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची नियमित पाहणी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली. यावेळी तुळजापूर नगर परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता कमलेश रंगारी यांच्यासह जलशुद्धीकरण केंद्र प्रमुख प्रहर्ष प्रदीप बरूरकर, कर्मचारी अभिजीत विलास मोरे व सचिन नारायण कुंभार हे कर्मचारी पाहणी करत होते.

मानेवाडी शिवारातील शेत गट क्र. ९४/२ मधील जलवाहिनीवरील वॉशआऊट व्हॉल्व्हची तपासणी केली असता हा गंभीर प्रकार उघडकीस आला. संशयित महिला तय्यवा सुभाष गोवे (रा. अणदूर, ता. तुळजापूर) यांनी पाईपलाईनवरील व्हॉशआऊट व्हॉल्व्हच्या चेंबरवर ६ फूट उंचीचा सिमेंट-काँक्रीटचा हौद बांधला होता. हा व्हॉल्व्ह खुला (लिक) करून हौदात पाणी साठवले जात होते. त्यानंतर हौदातून ४ इंची पाईपलाईनद्वारे सुमारे १,००० फूट अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीत पाणी नेऊन ते शेतीसाठी वापरले जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

या पाणीचोरीबाबत पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने घटनास्थळाचा सविस्तर अहवाल तयार करून तुळजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सादर केला. मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आदेशानुसार, तय्यवा सुभाष गोवे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम २१६ (१) (ब), (क), (ड) आणि २१६ (२) अन्वये १९ ऑक्टोबर २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षक रवींद्र शांताफ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल श्रीकांत शिवाजी हजारे (ब. क्र. १३५०) पुढील तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

ताज्या बातम्या

तुळजापूर पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून शेतीसाठी पाणीचोरी; अणदूरच्या महिलेविरुद्ध नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

तुळजापूर पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून शेतीसाठी पाणीचोरी; अणदूरच्या महिलेविरुद्ध नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

October 21, 2026
धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

October 18, 2026
‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

October 18, 2026
हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

October 18, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026

Recent Posts

  • तुळजापूर पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून शेतीसाठी पाणीचोरी; अणदूरच्या महिलेविरुद्ध नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष
  • ‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!
  • हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा
  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!