• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्गमध्ये प्रतिबंधित गुटखा जप्त; ३.५८ लाखांचा मुद्देमाल, एकावर गुन्हा

admin by admin
June 10, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग, ता. तुळजापूर : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ साठवून विक्रीसाठी ठेवणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध नळदुर्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याच्याकडून सुमारे ३ लाख ५८ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्माईल जबिउल्ला खुदरतुल्ला काझी (वय २२, रा. काझी गल्ली, नळदुर्ग) याच्या राहत्या घरात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अन्न व सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, धाराशिव यांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला.

या कारवाईत बाबा तंबाखू, रत्ना ब्रँड तंबाखू, बाबा सेंटेटब तंबाखू आदी विविध प्रकारचा प्रतिबंधित माल आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत ३ लाख ५८ हजार ६१० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी संबंधित गुटखा साहित्य जप्त करून भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम ५९ अन्वये इस्माईल काझी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.

 

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात तांब्याच्या वायर चोरट्यांचा धुमाकूळ; तुळजापूर, ढोकी आणि उमरग्यात तीन गुन्हे दाखल

Next Post

कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ११ म्हशींची सुटका; मुरुम पोलिसांची कारवाई, ५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ११ म्हशींची सुटका; मुरुम पोलिसांची कारवाई, ५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

September 19, 2026
ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत

ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत

September 19, 2026
पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

फसवणूक करणारा प्रवासी निघाला मुख्याध्यापक; आगार प्रमुखाने दिली होती थेट परिवहन मंत्र्यांच्या नावाने चालकाला घरी बसवण्याची धमकी!

September 19, 2026
पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

September 18, 2026
एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

September 18, 2026

Recent Posts

  • तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!
  • ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत
  • फसवणूक करणारा प्रवासी निघाला मुख्याध्यापक; आगार प्रमुखाने दिली होती थेट परिवहन मंत्र्यांच्या नावाने चालकाला घरी बसवण्याची धमकी!
  • पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR
  • एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!