• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी सक्रिय

आठ दिवसात तिसऱ्या मुलाचे अपहरण

admin by admin
February 24, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव :धाराशिव जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. मागील आठ दिवसात तिसऱ्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. तरीही पोलीस सुस्त असून, मुले पळवणाऱ्या टोळीचा शोध लावण्यात असमर्थ ठरले आहेत.

फिर्यादी नामे-अमर वैजीनाथ लवटे, वय 35 वर्षे, रा. येडशी ता. जि. धाराशिव यांचा पुतण्या नामे- गणेश विलास मदने, वय 16 वर्षे रा. तेर हा. मु. येडशी ता. जि. धाराशिव यास अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन दि.20.02.2024 रोजी 09.30 ते 18.00 वा. सु. येडशी येथुन फुस लावून पळवून नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अमर लवटे यांनी दि.23.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 363 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव : फिर्यादी नामे-कैलास शंकर चव्हाण, वय 43 वर्षे, रा. जवळ नि. ता. परंडा जि. धाराशिव यांचा मुलगा नामे- ज्ञानेश्वर शंकर चव्हाण, वय 16 वर्षे रा. जवळ नि. ता. परंडा जि. धाराशिव यांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन दि.20.02.2024 रोजी 12.30 वा. सु. शासकिय तंत्रनिकेतन कॉलेजच्या पाठीमागे धाराशिव येथुन फुस लावून पळवून नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कैलास चव्हाण यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव पो. ठाणे येथे कलम 363 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम : फिर्यादी नामे-संगिता विजय राठोड, वय 40 वर्षे, रा. आष्टाकासार ता. लोहारा जि. धाराशिव यांचा मुलगा नामे- विशाल विजय राठोड, वय 15 वर्षे रा. आष्टाकासार ता. लोहारा जि. धाराशिव यांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन दि.19.02.2024 रोजी 10.00 वा. सु. आष्टाकासार येथुन फुस लावून पळवून नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संगिता राठोड यांनी दि.19.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 363 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

———–

फसवणूक

धाराशिव :आरोपी नामे- युनुस रहीम शेख रा. मिली कॉलनी ता.जि. धाराशिव यांनी दि. 14.02.2024 रोजी 11.00 वा. सु. एके मोटार्स सेंन्ट्रल बिलडींग समोर धाराशिव येथे फिर्यादी नामे- अकबर खान गुलाबखान पठाण, वय 57 वर्षे, समतानगर ता. जि धाराशिव यांची ईनिव्हा कार क्र एमएच 24 व्ही 5904 अंदाजे 5,00,00₹ किंमतीची विश्वासाने विक्री करण्यासाठी दिली असता परस्पर विक्री करुन फसवणुक केली. तसेच इतर लोकांच्या पण गाड्या विक्री करण्यासाठी घेवून त्यांच्या परस्पर विक्रीकरुन फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अकबर खान पठाण यांनी दि.23.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 420,406 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण

वाशी :आरोपी नामे-1)श्रीकृषण्‍ उर्फ राजु लहु कवडे, 2) तुषार तात्या कवडे,3) योगेश उर्फ पवन रामेश्वर कवडे, 4) सोमनाथ दिलीप कवडे, 5) हर्षल बापुसाहेब सावंत, 6) महेश हणुमंत कवडे, 7) श्रीनिवास उर्फ छम्या बिभीषन कवडे वइतर 5 ते 8 अनोळखी इसम सर्व रा. वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.22.02.2024 रोजी 19.00 वा. सु. वाशी येथील सुयोग हॉटेल येथे फिर्यादी नामे- सचिन अनिल गवारे, वय 28 वर्षे, रा. वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांना व त्यांचे मित्र कृष्णा शेरकर, यश कुमार शेरकर व सुजीत उंदरे यांना नमुद आरोपींनी राजकीय व मिरवणुकी मध्ये नाचण्याचे कारणावरुन गैारकायद्याची मंडळी जमवून जिवे मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठ्या, हॉकीस्टीक व लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सचिन गवारे यांनी दि.23.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 307, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

Next Post

कैलास पाटील : शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष

Next Post
कैलास पाटील : शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष

कैलास पाटील : शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!