• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्हा परिषदेला ग्रामविकास मंत्र्यांची केराची टोपली

 शहरात येऊनही जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेकडे फिरवली पाठ

admin by admin
July 27, 2026
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्हा परिषदेला ग्रामविकास मंत्र्यांची केराची टोपली
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव | राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या धाराशिव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने मागील तीन दिवसांपासून जय्यत तयारी केली होती. मात्र, मंत्री धाराशिव शहरात येऊनही जिल्हा परिषदेला भेट न दिल्याने सर्व तयारीवर पाणी फेरले गेले.

ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेला मंत्री भेट देणार असल्याने जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी सर्व विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मंत्र्यांच्या स्वागतासाठी बैठकीचे नियोजन, सभागृहाची तयारी आणि विविध विभागांचे सादरीकरण तयार ठेवण्यात आले होते.

इतकेच नव्हे, तर जिल्हा परिषद परिसर कधी नव्हे इतका सजविण्यात आला होता. प्रवेशद्वार आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. स्वागतासाठी रांगोळीही काढण्यात आली होती. अधिकारी आणि कर्मचारी मंत्र्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करत होते.

मात्र, जयकुमार गोरे धाराशिव शहरात आले, परंतु त्यांनी जिल्हा परिषदेला भेट दिली नाही. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच फजिती झाली असून, तीन दिवसांची तयारी व्यर्थ गेल्याची भावना अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

दरम्यान, ग्रामविकास मंत्र्यांनी जिल्हा परिषदेला भेट का दिली नाही, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. या घटनेची जिल्ह्यात राजकीय व प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Previous Post

खोटे अपघात दाखवून विमा कंपन्यांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; उमरगा पोलिसांत धाव

Next Post

35 वर्षे पक्षात काम करणाऱ्या भाजप नेत्याला मंत्र्यांची भेट नाकारली?

Next Post
35 वर्षे पक्षात काम करणाऱ्या भाजप नेत्याला मंत्र्यांची भेट नाकारली?

35 वर्षे पक्षात काम करणाऱ्या भाजप नेत्याला मंत्र्यांची भेट नाकारली?

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!