• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; तीनही मुलांसह आईची जीवनयात्रा संपली

admin by admin
September 6, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : नळदुर्ग किल्ल्यातील उपळी बुरुजावरून तीन लहान मुलांसह उडी घेतलेल्या राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वीरा पौळ (वय २ वर्षे) असे मृत मुलीचे नाव आहे.

तीन दिवसांपूर्वी नळदुर्ग किल्ल्यातील उपळी बुरुजावरून अश्विनी पौळ यांनी आपल्या दोन मुली आणि एका मुलासह उडी घेतली होती. या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांच्या मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या दोन्ही मुलींना उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान पहिल्या मुलीचा यापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आता वीरा पौळ या दोन वर्षांच्या मुलीचाही काल सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वीरा हिच्यावर उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही तिचा जीव वाचवता आला नाही. तिच्यावर उमरगा तालुक्यातील व्हंताळा गावात काल रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

आईसह तिन्ही मुलांचा मृत्यू

या दुर्दैवी घटनेत आता अश्विनी पौळ आणि त्यांच्या तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन चिमुकल्या मुलांसह अशा पद्धतीने जीवन संपवल्याने धाराशिव जिल्ह्यासह कुस्ती क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

छळाच्या आरोपावरून गुन्हा दाखल

दरम्यान, या प्रकरणी अश्विनी पौळ यांच्या सासरच्या मंडळींविरोधात नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक छळ केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.

अश्विनी पौळ यांच्या मृत्यूसह त्यांच्या तीनही चिमुकल्या मुलांचा झालेला मृत्यू ही संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना ठरली आहे.

Previous Post

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

Next Post

तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद

Next Post
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद

September 6, 2026
अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

September 6, 2026
धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली
  • काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा
  • तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद
  • अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले
  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!