• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ढोकीत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

admin by admin
April 16, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी : आरोपी नामे-1)रज्जाक अमीन कुरेशी, 2) अमीन खलील कुरेशी, 3) अलताब अमिन कुरेशी, 4) अफजल सादिक पठाण, 5) रीयाज हनिफ सनाटे सर्व रा लोहारा, 6) एजाज हुसेन कुरेशी, 7) इलियाज हुसेन कुरेशी, 8) आयशिरचा हेलकरी 8 इतर इसम रा. नळदर्ग यांनी दि. 14.04.2024 रोजी 18.30 वा. सु. लोहारा बस स्थानक समोर फिर्यादी नामे- गोपाळ नरेश सुगंधी, वय 25 वर्षे, रा. उमदे गल्ली नादेव पायरी जवळ पंढरपुर ता. पंढरपुर जि. सोलापूर यांचे स्कॉर्पिओ गाडीचे समोर बालेरो पिकअप आडवे लावून दगडफेक करुन गोपाळ सुगंधी, कार्तीक वालीकर, विश्वनाथसिंग गिरीधरसिंग राजपुत व ओंकार नितीन कदम यांना मारहाण करुन जखमी केले. तसेच गाडीच्या काचा फोडून गाडीचे 65,000₹ चे नुकसान केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गोपाळ सुगंधी यांनी दि.15.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 308, 341, 324, 143, 147, 427, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : आरोपी नामे-1)रमेश भगवान रसाळ, 2)नितीन रमेश रसाळ दोघे रा. तेर ता. जि. धाराशिव यांनी दि. 15.04.2024 रोजी 10.30 वा. सु. तेर येथे फिर्यादी नामे- महादेव बळी पेठे, वय 30 वर्षे, तेर ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,काठी व दगडाने जखमी केले.तसेच फिर्यादीचा भाउ सुरज पेठे हा भांडण सोडवण्यास आला असता त्यांनाही नमुद आरोपी लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले व जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महादेव पेठे यांनी दि.15.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : आरोपी नामे-1)आकाश बाळासाहेब कावळे, रा. चांदवड ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 15.04.2024 रोजी 15.30 वा. सु. चांदवड शिवारातील आकाश कांबळे यांचे शेताजवळ फिर्यादी नामे- सचिन अंकुश कात्रे, वय 42 वर्षे, रा. मसोबाची वाडी ता. वाशी जि.धाराशिव यांना नमुद आरोपींनी फिर्यादीची मोटरसायकल आडवून हा रस्ता माझे शेतातुन जातो तुम्ही येथुन जायचे नाही पुन्हा जर या रस्त्यावरुन गेलात तर तुम्हाला बघून घेईल अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सचिन कात्रे यांनी दि.15.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे 341, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

गुरुवर्य के.टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा हटवण्याच्या हालचाली सुरु

Next Post

अब की बार, भाजपा तडीपार – आदित्य ठाकरे

Next Post
अब की बार, भाजपा तडीपार – आदित्य ठाकरे

अब की बार, भाजपा तडीपार - आदित्य ठाकरे

ताज्या बातम्या

मराठवाड्याच्या विकासावरून शिवसेना (UBT) आक्रमक; ‘तुमसे ना हो पायेगा!’ आंदोलनाची तयारी

मराठवाड्याच्या विकासावरून शिवसेना (UBT) आक्रमक; ‘तुमसे ना हो पायेगा!’ आंदोलनाची तयारी

September 5, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?

September 5, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 5, 2026
विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

September 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!

September 4, 2026

Recent Posts

  • मराठवाड्याच्या विकासावरून शिवसेना (UBT) आक्रमक; ‘तुमसे ना हो पायेगा!’ आंदोलनाची तयारी
  • संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?
  • नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?
  • ‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!