• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ऍड. विश्वजीत शिंदे यांचा काँग्रेसला रामराम 

काँग्रेसच्या स्थानिक गटबाजीला कंटाळून केसीआरच्या बीआरएसमध्ये प्रवेश 

admin by admin
October 11, 2023
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
ऍड. विश्वजीत शिंदे यांचा काँग्रेसला रामराम 
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – काँग्रेसच्या  विधी, मानवी हक्क आणि माहिती अधिकार विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि धाराशिव लोकसभा अध्यक्ष ऍड. विश्वजीत शिंदे यांनी  काँग्रेसला रामराम ठोकून केसीआरच्या बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. ऍड. शिंदे यांच्यावर धाराशिव जिल्ह्याची  समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

मागील वर्षी जून २०२२ मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांना ऍड. विश्वजीत शिंदे यांना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला ऍड. धीरज पाटील यांनी केराची टोपली दाखवली होती. तसेच काँग्रेसचे संघटक राजेंद्र शेरखाने यांनी विधी विभागाच्या परस्पर बातम्या दिल्याबद्दल अवमान केला होता. त्यामुळे ऍड. विश्वजीत शिंदे हे काँग्रेसच्या स्थानिक गटबाजीला कंटाळले होते.

गेली २७ वर्षे कॉंग्रेसमध्ये राहून पक्षाचे प्रामाणिकपणे काम करून देखील उपेक्षा पदरी पडल्याने अखेर  ऍड. विश्वजीत शिंदे यांनी  काँग्रेसला रामराम ठोकत केसीआरच्या बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे.हैद्राबाद, तेलंगणा येथे  भारत राष्ट्र समितीचे प्रमुख व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री   के. चंद्रशेखर राव तथा केसीआर यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे प्रमुख नेते माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली  ॲड. विश्वजीत शिंदे यांनी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) मध्ये हा प्रवेश केला आहे.

ॲड. विश्वजीत शिंदे यांच्यावर धाराशिव जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली असून  ॲड. विश्वजीत शिंदे यांना धाराशिव जिल्ह्याच्या समन्वयकपदी नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्त बदल ॲड. विश्वजीत शिंदे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Previous Post

व्यापारी रामचंद्र बांगड अनधिकृत बांधकाम पालिका केव्हा पाडणार  ? 

Next Post

धाराशिव नामांतर झालं , आता विकासाचं बघा…

Next Post
धाराशिव नामांतर झालं , आता विकासाचं बघा…

धाराशिव नामांतर झालं , आता विकासाचं बघा...

ताज्या बातम्या

धाराशिवमधील रस्त्यांसाठी १४० कोटींची फेरनिविदा; दिवाळीनंतर कामांना सुरुवात, पण निवडणुकीच्या आचारसंहितेचं काय?

पालकमंत्री की केवळ ‘झेंडा मंत्री’?

September 15, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी

September 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026

Recent Posts

  • पालकमंत्री की केवळ ‘झेंडा मंत्री’?
  • तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार
  • शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
  • माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी
  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!