• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तामलवाडीच्या ३६७ एकरात साकारणार एमआयडीसी

अधिसूचना जारी; आ. राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

admin by admin
July 5, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तामलवाडीच्या ३६७ एकरात साकारणार एमआयडीसी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

मुंबई – तामलवाडी ता. तुळजापूर येथे ३६७ एकरावर नवीन औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) स्थापन करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिवेशन संपल्यानंतर १४ जुलैला गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांची सोलापूर येथे बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

पर्यटनासह उद्योगांच्या माध्यमातून १०,००० रोजगार निर्मितीवर भर देण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी तामलवाडी ता. तुळजापूर येथे नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना एमआयडीसी च्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. सोलापूर पासून नजीक व राष्ट्रीय महामार्गावरील ठिकाण तसेच अल्पावधीतच होणारा रेल्वे मार्ग, अशा दळणवळणाच्या भक्कम जाळ्यामुळे तामलवाडी येथे उद्योग व्यवसायांना मोठा वाव आहे.

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मागणीला उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तामलवाडीला नवीन एमआयडीसी मंजूर केली आहे. यास उच्चाधिकार समितीने मान्यता दिली असून, याबाबतची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे तामलवाडीला नवीन एमआयडीसी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे या भागातील अर्थकारणाला नवी दिशा मिळणार आहे.

गुंतवणुकीसाठी उद्योजकांसोबत सोलापूरला १४ जुलैला बैठक

तामलवाडी येथे जवळपास ३६७ एकर जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी उपलब्ध होत आहे. तसेच धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असल्यामुळे येथे उद्योजकांना प्रोत्साहनपर मोठ्या प्रमाणात सवलती उपलब्ध आहेत. आ. पाटील यांनी काही दिवसापूर्वी सोलापूर येथील उद्योजकांसमवेत घेतलेल्या बैठकीमध्ये अनेक उद्योजकांनी येथे उद्योग सुरू करण्यास उत्सुकता दर्शविली होती. आता या प्रकल्पाला मूर्त रूप आले असून अधिवेशन संपताच १४ जुलै रोजी सोलापूर येथे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसामवेत गुंतवणूकदारांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे येथे जलद गतीने गुंतवणूक होवून जिल्ह्यातील रोजगार निर्मितीसह औद्योगिक विकासाला मोठी गती मिळेल, असे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या पाच घटना

Next Post

धाराशिव लाइव्हचा दणका : १० वैद्यकीय अधिकारी आणि ४२ परिचारिका यांची प्रतिनियुक्ती रद्द

Next Post
धाराशिव लाइव्हचा दणका : १० वैद्यकीय अधिकारी आणि ४२ परिचारिका यांची प्रतिनियुक्ती रद्द

धाराशिव लाइव्हचा दणका : १० वैद्यकीय अधिकारी आणि ४२ परिचारिका यांची प्रतिनियुक्ती रद्द

ताज्या बातम्या

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

October 18, 2026
‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

October 18, 2026
हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

October 18, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष
  • ‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!
  • हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा
  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!