• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, April 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अणदूरच्या महादेव मंदिर विटंबना प्रकरणी तणाव कायम, रास्ता रोकोची घोषणा

admin by admin
August 16, 2024
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
अणदूरच्या महादेव मंदिर विटंबना प्रकरणी तणाव कायम, रास्ता रोकोची घोषणा
0
SHARES
911
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावात महादेव मंदिराची विटंबना झाल्याने निर्माण झालेला तणाव अद्याप कायम आहे. या घटनेच्या निषेधार्थ अणदूर येथे शनिवारी सकाळी ११ वाजता एक तास सोलापूर-उमरगा हमरस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

श्रावण महिन्यात घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. महादेव पिंड आणि नंदीची विटंबना केल्याने अणदूर आणि खुदावाडी गावात तणावपूर्ण वातावरण आहे. या प्रकरणी पोपट राम चव्हाण याला अटक करण्यात आली असली तरी, या घटनेमागे नेमका कोण आहे याचा छडा लावण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी आणि शुक्रवारी अणदूर बंद पाळण्यात आला होता. आता शनिवारी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, याबाबतचे निवेदन नळदुर्ग पोलिसांना देण्यात आले आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Previous Post

धाराशिवचे बसस्थानक: प्रवाशांची होणारी हेळसांड आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न

Next Post

केसरजवळगा येथे स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमावरून सरपंच पती आणि उपसरपंचात खडाजंगी

Next Post
news

केसरजवळगा येथे स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमावरून सरपंच पती आणि उपसरपंचात खडाजंगी

ताज्या बातम्या

अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

April 19, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

शेतातील आगीत अर्धा एकर ऊस अन् नारळाच्या झाडांसह दीड लाखांचे नुकसान; आवारपिंपरी येथील घटना, एकावर गुन्हा दाखल

April 19, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

टाकळीत यमाई देवी मंदिरात धाडसी चोरी; दीड किलोचा चांदीचा मुकुट अन् दागिन्यांसह १ लाख २१ हजारांचा ऐवज लंपास

April 19, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले; रोख रकमेसह ६० हजारांचे दागिने चोरीला

April 19, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

दारूच्या उधारीवरून ढोकीत तरुणावर कोयता, हंटरने जीवघेणा हल्ला; बार्शीतील दोघांवर गुन्हा दाखल

April 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group