• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

केसरजवळगा येथे स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमावरून सरपंच पती आणि उपसरपंचात खडाजंगी

admin by admin
August 16, 2024
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
news
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

 उमरगा – तालुक्यातील केसरजवळगा येथे स्वातंत्रदिनाच्या सकाळी झेंडावंदनाच्या कार्यक्रमावरून सरपंच पती आणि उपसरपंचात चांगलीच खडाजंगी झाली .

15 ऑगस्ट रोजी केसरजवळगा येथील विविध ठिकाणी झेंडावंदनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यातील ग्रामपंचायत कार्यालय येथील कार्यक्रम ८ वाजता होणार होता, मात्र सरपंच पती अमोल पटवारी यांनी ७.४५ वाजताच काही निवडक लोकांसह ध्वजारोहण करून कार्यक्रम उरकून घेतला.

या घटनेची माहिती मिळताच उपसरपंच अझर इनामदार आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि सरपंच पतींना जाब विचारला. यावेळी सरपंच पतींची चांगलीच भंबेरी उडाली आणि ते घरी पळून गेले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सरपंच पूजा पटवारी यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पती अमोल पटवारी हेच ग्रामपंचायतीचा कारभार पाहतात. सरपंच पतींच्या या मनमानी कारभाराविरोधात ग्रामपंचायत सदस्य वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.

या घटनेमुळे केसरजवळगा ग्रामपंचायतीतील सरपंच पतींच्या हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महिला सबलीकरणाच्या दिशेने सरकारने सरपंचपदी महिलांना संधी दिली असली तरी प्रत्यक्षात त्यांच्या पतींकडूनच कारभार चालवला जात असल्याचे चित्र या निमित्ताने पुढे आले आहे.

Previous Post

अणदूरच्या महादेव मंदिर विटंबना प्रकरणी तणाव कायम, रास्ता रोकोची घोषणा

Next Post

महाराष्ट्रातील राजकारणाचा घसरलेला स्तर: सत्तेसाठीची घाणेरडी धडपड

Next Post
महाराष्ट्रातील राजकारणाचा घसरलेला स्तर: सत्तेसाठीची घाणेरडी धडपड

महाराष्ट्रातील राजकारणाचा घसरलेला स्तर: सत्तेसाठीची घाणेरडी धडपड

ताज्या बातम्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026

Recent Posts

  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!