• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उर्जा विभागाने तुघलकी निर्णय घेऊ नये – आ. कैलास पाटील

admin by admin
October 12, 2023
in राजकारण
Reading Time: 1 min read
उर्जा विभागाने तुघलकी निर्णय घेऊ नये – आ. कैलास पाटील
0
SHARES
306
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – जिल्हयात नव्याने विभागीय कार्यालय मंजुर करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. यात येरमाळा, ईटकुर, दहिफळ व मोहा चार शाखा नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या परंडा विभागीय कार्यालयास संलग्न करणार असल्याने हे भौगोलिक दृष्टया अत्यंत गैरसोयीचे ठरणार आहे. कशामुळे असा मनमानी निर्णय घेण्यात येणार हे समजत नाही. सरकार असे तुघलकप्रमाणे का वागत आहे असा प्रश्न आमदार कैलास पाटील यानी सरकारला केला आहे.

येरमाळा ते धाराशिव अंतर ३४ किलोमीटर, ईटकुर ते धाराशिव अंतर ५८ किलोमीटर, दहिफळ ते धाराशिव अंतर ३७ किलोमीटर, मोहा ते धाराशिव अंतर ४० किलोमीटर नव्याने संलग्न करण्यात येणाऱ्या परंडा विभागीय कार्यालयाचे अंतर येरमाळा ते परंडा ५८ किलोमीटर व ईटकुर ते परंडा ८० किलोमीटर, दहिफळ ते परंडा ८३ किलोमीटर, मोहा ते परंडा अंतर ९० किलोमीटर आहे. ही शाखा कार्यालये परंडा प्रस्तावित विभागीय कार्यालयास जोडल्यास नागरीकांची, शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात गैरसोय होऊन आर्थिक नुकसान होणार आहे. शिवाय कोणत्याच पध्दतीने संयुक्तीक ठरत नसताना असा अट्टाहास करुन सरकार हा तुघलकी निर्णय का घेतला जात आहे असा सवाल यावेळी आमदार पाटील यानी उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

येरमाळा ता. कळंब येथे नव्याने उपविभाग तयार करुन येरमाळा, ईटकुर, मोहा, दहिफळ ही शाखा कार्यालये त्यांना संलग्न करावीत व येरमाळा उपविभाग धाराशिव विभागीय कार्यालयास संलग्न करण्याची मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे. धाराशिव जिल्हयात नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या विभागीय कार्यालयाशी संलग्न न करता येरमाळा ता.कळंब येथे उपविभाग कार्यालय नव्याने तयार करुन ते धाराशिव विभागीय कार्यालयाशी संलग्न करण्याबाबत शासनाने निर्णय घेण्याची मागणी आमदार कैलास पाटील यानी केली आहे.

Previous Post

गुटखा प्रकरणी नळदुर्गच्या पाच पोलिसांची उचलबांगडी

Next Post

धाराशिव शहरात तरुणाचा निर्घृण खून

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिव शहरात तरुणाचा निर्घृण खून

ताज्या बातम्या

एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतरस्त्याच्या वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण; केशेगाव येथील ५ जणांवर गुन्हा दाखल

March 1, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तामलवाडीत हादरवणारी घटना: अनैतिक संबंधांच्या संशयातून सख्या चुलत्याकडूनच १३ महिन्यांच्या पुतणीची निर्घृण हत्या

March 1, 2026
धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

March 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group