• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, March 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

आर्थिक व्यवहारातून उसणे पैसे परत न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

admin by admin
September 7, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
927
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर – सिंदफळ येथे चेतन शिवाजी जाधव (वय ३९) यांनी रविवारी आत्महत्या केली. आर्थिक व्यवहारातून उसणे घेतलेले पैसे परत न मिळाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. या प्रकरणी पुण्यातील कोंडवा येथील व्यंकट बाळासाहेब सुर्यवंशी, त्यांची पत्नी, मुलगा आणि पुतण्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन जाधव यांनी सुर्यवंशी कुटुंबियांना उसणे पैसे दिले होते. मात्र, हे पैसे परत मागितल्यावर सुर्यवंशी कुटुंबीय टाळाटाळ करू लागले. यामुळे चेतन जाधव मानसिक तणावाखाली होते. अखेर रविवारी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी चेतन जाधव यांच्या पत्नी सुमित्रा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

धाराशिवमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

Next Post

धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वे प्रकल्प: आश्वासनांचा खेळ आणि जनतेचा भ्रम

Next Post
धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वे प्रकल्प: आश्वासनांचा खेळ आणि जनतेचा भ्रम

धाराशिव - तुळजापूर - सोलापूर रेल्वे प्रकल्प: आश्वासनांचा खेळ आणि जनतेचा भ्रम

ताज्या बातम्या

सामान्यांच्या जयंतीला डॉल्बी जप्त करणारी खाकी सत्ताधाऱ्यांसमोर लाचार? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद!

सामान्यांच्या जयंतीला डॉल्बी जप्त करणारी खाकी सत्ताधाऱ्यांसमोर लाचार? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद!

March 14, 2026
सतरंज्या तुम्ही उचला, झेडपीवर ‘वहिनीसाहेब’ बसणार! धाराशिवमध्ये ‘घराणेशाही’चा बंपर धमाका

सतरंज्या तुम्ही उचला, झेडपीवर ‘वहिनीसाहेब’ बसणार! धाराशिवमध्ये ‘घराणेशाही’चा बंपर धमाका

March 14, 2026
“इकडे बघ..!” धाराशिव झेडपीत जयराजेंची थेट राणा पाटलांना खुन्नस; १८ वर्षांचा राग पुन्हा उफाळला!

“इकडे बघ..!” धाराशिव झेडपीत जयराजेंची थेट राणा पाटलांना खुन्नस; १८ वर्षांचा राग पुन्हा उफाळला!

March 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; कळंबमध्ये ट्रकमधून कांदे, तर नळदुर्गमध्ये शेतीपंपाची केबल पळवली

March 13, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पैशांच्या मागणीसाठी कोयत्याने जीवघेणा हल्ला; येरमाळा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

March 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group