• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

व्यापारी रामचंद्र बांगड यांचे अनधिकृत बांधकाम सात दिवसांत पाडा

तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी संयुक्त कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

admin by admin
October 12, 2023
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
व्यापारी रामचंद्र बांगड अनधिकृत बांधकाम पालिका केव्हा पाडणार  ? 
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – नगर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून, अनधिकृत बांधकाम करून पत्र्याचे शेड्स उभे करणाऱ्या व्यापारी रामचंद्र बांगड यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु बांगड यांचे अनधिकृत बांधकाम पालिका केव्हा पाडणार ? असा प्रश्न विचारला जात होता. याप्रकरणी माजी नगरसेवक उदय निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसाच्या आत हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचा आदेश तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांना दिले आहेत. या दोघांनी संयुक्त मोहीम आखून कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

तुळजापूर रोडवरील जनता बँकेसमोर ( सर्व्हे नंबर २४० ) मध्ये व्यापारी रामचंद्र बांगड यांनी नगर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून, अनधिकृत बांधकाम करून पत्र्याचे शेड्स उभे करण्यात आले आहेत. नगर पालिकेची जागा असताना, बांगड यांनी नगर पालिकेकडून बांधकाम परवाना न घेता, मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून, अनधिकृत बांधकाम करून पत्र्याचे शेड्स उभे करत असताना त्यांना नोटीसा देऊनही त्यांनी बांधकाम न थांबवल्याने बांगड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुख्याधिकारी वसुधा फड यांनी, स्वच्छता विभागाचे लिपिक गोरख रणखांब यांना २३ ऑगस्ट रोजी दिला होता. पण केवळ कागदी घोडे नाचवण्यासाठी आदेश काढून पालिका मुख्याधिकारी वसुधा फड गप्प होत्या तर शहरात एकच अतिक्रमण आहे का ? असे म्हणून पोलीस निरीक्षक उस्मान शेख दुर्लक्ष करीत होते.

व्यापारी रामचंद्र बांगड यांच्याकडुन पालिका मुख्याधिकारी वसुधा फड आणि पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना खुश करण्यात आल्याने गुन्हा दाखल होत नव्हता. धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर आज व्यापारी रामचंद्र बांगड यांच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम १९६६ च्या ५३ ( ७ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु बांगड यांचे अनधिकृत बांधकाम पालिका केव्हा पाडणार ? असा प्रश्न विचारला जात होता. याप्रकरणी धाराशिव लाइव्हने दि. ११ ऑक्टोबर रोजी बातमी प्रकाशित केली होती.

याप्रकरणी आज माजी नगरसेवक उदय निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसाच्या आत हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचा आदेश तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांना दिले आहेत. या दोघांनी संयुक्त मोहीम आखून कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.हा आदेश तहसीलदार आणि मुख्याधिकारी पाळणार की नेहमीप्रमाणे टोलवाटोलवी करणार ? याकडे लक्ष वेधले आहे. ही कारवाई न झाल्यास आ. सुरेश धस विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे.

Previous Post

धाराशिव – तुळजापूर- सोलापूर रेल्वे मार्गासाठी खाजगी वाटाघाटीने भूसंपदनाचा प्रस्ताव

Next Post

नळदुर्गमध्ये भंगार गोळा करणाऱ्या महिला करताहेत चोऱ्या

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

नळदुर्गमध्ये भंगार गोळा करणाऱ्या महिला करताहेत चोऱ्या

ताज्या बातम्या

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?

September 5, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 5, 2026
विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

September 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!

September 4, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

September 4, 2026

Recent Posts

  • संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?
  • नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?
  • ‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!
  • नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!