• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्गमध्ये भंगार गोळा करणाऱ्या महिला करताहेत चोऱ्या

पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष

admin by admin
October 12, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
527
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग – मागील काही महिन्या पासून नळदुर्ग शहरात काही भुरट्या तर काही मोठ्या चोरी होण्याच्या घटनेत वाढ झाली असून या मध्ये भंगार गोळा करणाऱ्या महिलाचा आधार घेऊन चोऱ्या करणारी टोळी सक्रिय झाली असल्याची माहिती समोर येत आहे.याकडे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

या बाबत समजलेल्या माहिती नुसार नळदुर्ग शहरात मागील काही महिन्या पासून भुरट्या चोरीचे प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांचा ससेमीरा मागे नको म्हणून अनेकांनी या किरकोळ चोरीच्या तक्रारी पोलिसांत केल्या नाहीत. परिणामी चोऱ्या करणाऱ्यांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे.

या टोळीतील महिला या भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने गल्ली बोळात, राणावनात फिरत असतात. भंगार गोळा करणाऱ्या महिला म्हणून आपणही त्या कडे दुर्लक्ष करित असतो.. त्याचाच फायदा घेत या महिला उघड्यावर पडलेले साहित्य आजूबाजूचा कानोसा घेऊन उचलून घेऊन जात असल्याची माहिती समोर येत आहे तर रात्रीच्या वेळी अनेक शेतकऱ्याच्या पाण्याच्या मोटारी, किंवा त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वायरच्या चोऱ्या होण्याच्या घटनेत ही वाढ झाल्याचे शेतकऱ्याच्या तक्रारी आहेत.

या टोळीच्या मागे अदृश्य व्यक्तीचे लागे बांधे असावेत असा कयास व्यक्त केला जात आहे..भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने कोणी आपल्या आजू बाजूस फिरत असल्यास त्यांच्यावर लक्ष ठेवून आपल्या भागात चोरीच्या घटना रोखण्यासाठी आता नागरिकांनीच दक्ष राहण्याची गरज आहे…

Previous Post

व्यापारी रामचंद्र बांगड यांचे अनधिकृत बांधकाम सात दिवसांत पाडा

Next Post

तुळजापूर शहरात दारुबंदी, हे आहे कारण …

Next Post
तुळजापूर शहरात दारुबंदी, हे आहे कारण …

तुळजापूर शहरात दारुबंदी, हे आहे कारण ...

ताज्या बातम्या

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

July 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूरमध्ये कारची काच फोडून दीड लाखांची रोकड लंपास

July 20, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 203 नवीन वर्गखोल्यांसाठी 22.19 कोटींचा निधी मंजूर

July 20, 2026
सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

July 19, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

एसबीआय (SBI) बँक खात्याचा वापर करून सायबर दरोडा!

July 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!