• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूरमध्ये भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील यांना डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांची टक्कर

admin by admin
October 17, 2024
in राजकारण
Reading Time: 1 min read
तुळजापूरमध्ये भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील यांना डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांची टक्कर
0
SHARES
2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर विधानसभा मतदार संघातील भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांच्याकडून जोरदार आव्हान मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप घोषित झालेला नसला, तरी डॉ. सोनकाटे यांनी प्रचाराच्या आघाडीवर सक्रियता दाखवत संपूर्ण मतदारसंघात जनसंपर्क साधला आहे.

सिंदगावच्या रहिवासी असलेल्या डॉ. स्नेहाताई सोनकाटे या धनगर समाजाच्या असून, त्यांनी ओबीसी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ आणि प्रा. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पुणे आणि मुंबई येथे काम केले आहे. मतदारसंघात धनगर आणि ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात असल्याने या निवडणुकीत डॉ. सोनकाटे यांचा प्रभाव लक्षात घेता, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.

डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांच्या गावभेटी दरम्यान, ओबीसी समाजाने त्यांना आमदार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे तुळजापूर मतदारसंघातील निवडणूक लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

डॉ. स्नेहाताई सोनकाटे या उच्चशिक्षित असून, सर्वसामान्य घराण्यातील आहेत. आपला माणूस , आपली उमेदवार म्हणून त्यांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Previous Post

वनसाईड कैलास पर्व !

Next Post

बोगस मतदार नोंदणी चालू असल्याचे वृत्त खोटे

Next Post
महायुतीमध्ये धाराशिवचा तिढा तर महाविकास आघाडीमध्ये धाराशिव वगळता अन्य तीन मतदासंघाचा तिढा

बोगस मतदार नोंदणी चालू असल्याचे वृत्त खोटे

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती; सर्वेक्षणास मंजुरी, डीपीआरचे काम सुरू

July 23, 2026
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

धाराशिवजवळ किया सोनेट कारचा भीषण अपघात! डिव्हायडरला धडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, एक जखमी

July 22, 2026
नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

July 22, 2026
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

July 22, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा तालुक्यात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्यांचा कारनामा!

July 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!