• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, November 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

चार दिवसात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र चालु करा अन्यथा तीव्र आंदोलन

admin by admin
October 20, 2023
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
dudhagavkar
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – स्वत:ला शेतकऱ्यांचे कैवारी समजणाऱ्या राज्य शासनाने येत्या चार दिवसात सोयाबीन हमी भावाने खरेदी केंद्र चालु करावीत, अन्यथा या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हटले आहे की, यावर्षी अत्यल्प पावसाने सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये ६० ते ७० टक्के घट आलेली आहे. त्यातच आलेल्या सोयाबीनला व्यापारी अत्यंत कमी दराने अंदाजे ४२०० ते ४४०० रुपयामध्ये खरेदी करत आहेत. सोयाबीन हे जिल्ह्यातील नगदी पीक असून या पिकावरच शेतकºयाचा वर्षाचा खर्च भागणार आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन एकरी काढणी, मोडणी व खळ करणे यासाठी १५ हजार रुपये एवढा पेरणीनंतर खर्च होत आहे. यातच सदर सोयाबील खरेदी करताना व्यापारी सोयाबीन लहान आहे, तेलाचे प्रमाण कमी आहे, सोयाबीन ओले आहे, सोयाबीनमध्ये काडी-कचरा आहे, अशी विविध कारणे सांगत आहेत. नैसर्गीक आपत्तीने शेतकरी आर्थीक अडचणी आलेला असताना कमी भावाने सोयाबीन विकले जात असल्यामुळे शेतकरी धास्तावला असून शेतकऱ्याची मानसिकता बिघडलेली आहे.

त्यासाठी स्वत:ला शेतकऱ्यांचे कैवारी समजणाऱ्या राज्य शासनाने येत्या चार दिवसात सोयाबीन हमी भावाने खरेदी केंद्र चालु करावीत अन्यथा या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दुधगावकर यांनी दिला आहे.

Previous Post

राज ठाकरे सक्रिय का झाले

Next Post

मराठा आरक्षण : शिंदे समिती धाराशिवच्या दौऱ्यावर

Next Post
मराठा आरक्षण : शिंदे समिती धाराशिवच्या दौऱ्यावर

मराठा आरक्षण : शिंदे समिती धाराशिवच्या दौऱ्यावर

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

येरमाळा : बसमध्ये चढताना महिलेचे ७० हजारांचे दागिने व रोकड लंपास

November 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : किराणा व आर्थिक व्यवहाराच्या वादातून शिंदेवाडीत एकास काठी व दगडाने बेदम मारहाण

November 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : शास्त्रीनगर भागातून ७५ वर्षीय वृद्धाचे अज्ञातांकडून अपहरण

November 12, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

मोबाईल घेण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलानेच केली वडिलांची निर्घृण हत्या

November 12, 2026
कोंड ग्रामपंचायतीमधील कथित आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करा

कोंड ग्रामपंचायतीमधील कथित आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करा

November 11, 2026

Recent Posts

  • येरमाळा : बसमध्ये चढताना महिलेचे ७० हजारांचे दागिने व रोकड लंपास
  • धाराशिव : किराणा व आर्थिक व्यवहाराच्या वादातून शिंदेवाडीत एकास काठी व दगडाने बेदम मारहाण
  • उमरगा : शास्त्रीनगर भागातून ७५ वर्षीय वृद्धाचे अज्ञातांकडून अपहरण
  • मोबाईल घेण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलानेच केली वडिलांची निर्घृण हत्या
  • कोंड ग्रामपंचायतीमधील कथित आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!