• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, August 28, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग : काळ्या बाजारात जाणारा ९३० पोते रेशनचा तांदूळ जप्त

admin by admin
November 12, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
नळदुर्ग :  काळ्या बाजारात जाणारा ९३० पोते रेशनचा तांदूळ जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग – स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नळदुर्ग येथे एका मोठ्या कारवाईत काळ्या बाजारात जाणारा जवळपास ९३० पोते  रेशनचा तांदूळ जप्त केला आहे. हा तांदूळ दोन ट्रकमधून रायचूरहुन छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार,  स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुप्त बातमी मिळाली होती की काही जण रेशनचा तांदूळ मोठ्या प्रमाणात कर्नाटकमध्ये स्मगल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान,नळदुर्ग – तुळजापूर रोडवर गंधोरा शिवारात संशयास्पद असे दोन ट्रक आढळून आले. त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ असल्याचे आढळून आले.

के ए ३२, डी ३५६७ आणि के ए २८, डी ८६९९ असे या ट्रकचे क्रमांक असून, ते दोन्ही ट्रक पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहेत. ट्रकमधील तांदूळ हा रेशन दुकानांमधून गोरगरिबांना कमी दरात वाटप करण्यात येणारा होता. मात्र तो काळ्या बाजारात विकून नफा कमावण्याचा प्रयत्न केला जात होता.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ट्रक चालक आणि तांदूळ वाहतूक करणाऱ्याना अटक करण्यात येणार आहे. गोरगरिबांचा तोंडाचा घास काढून व्यापाऱ्यांना विकण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. जे विकले आणि ज्यांनी घेतले त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Previous Post

महाराष्ट्राच्या नव्या घडामोडींसाठी महायुतीचे संकल्पपत्र – २०२४ जाहीर

Next Post

तुळजापूर : काँग्रेसचे उमेदवार धीरज पाटील मॅनेज उमेदवार – सुजात आंबेडकर

Next Post
तुळजापूर : काँग्रेसचे उमेदवार धीरज पाटील मॅनेज उमेदवार – सुजात आंबेडकर

तुळजापूर : काँग्रेसचे उमेदवार धीरज पाटील मॅनेज उमेदवार - सुजात आंबेडकर

ताज्या बातम्या

उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय

August 28, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

तुळजापूर : माउली पान शॉपच्या बाजूला पोलिसांचा छापा; २४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 28, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सावरगाव : बोअरवेलचे पाणी घेण्याच्या वादातून पती-पत्नीला लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण; तिघांवर तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

August 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

उमरगा : बेडरूमच्या खिडकीचे गज कापून घरात शिरले चोरटे; तब्बल २२ तोळे सोनं अन् रोख रकमेसह साडेदहा लाखांचा मुद्देमाल लंपास

August 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

भिकार सारोळा : घराचे कुलूप तोडून मध्यरात्री २० हजारांचा ऐवज लंपास; ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

August 28, 2026

Recent Posts

  • धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय
  • तुळजापूर : माउली पान शॉपच्या बाजूला पोलिसांचा छापा; २४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • सावरगाव : बोअरवेलचे पाणी घेण्याच्या वादातून पती-पत्नीला लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण; तिघांवर तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
  • उमरगा : बेडरूमच्या खिडकीचे गज कापून घरात शिरले चोरटे; तब्बल २२ तोळे सोनं अन् रोख रकमेसह साडेदहा लाखांचा मुद्देमाल लंपास
  • भिकार सारोळा : घराचे कुलूप तोडून मध्यरात्री २० हजारांचा ऐवज लंपास; ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!