• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, February 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघांत सायंकाळी पाचपर्यंत सरासरी ५८.५९ टक्के मतदान

admin by admin
November 20, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघांत सायंकाळी पाचपर्यंत सरासरी ५८.५९ टक्के मतदान
0
SHARES
399
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघांत विधानसभा निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान पार पडले. एकूण ६६ उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये बंद झाले आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५८.५९% मतदानाची नोंद झाली.

मतदारसंघनिहाय मतदानाचे प्रमाण

– धाराशिव मतदारसंघ: ५६.२२%
– परंडा मतदारसंघ: ५७.७०%
– तुळजापूर मतदारसंघ: ६२.२६% (सर्वाधिक मतदान)
– उमरगा (राखीव) मतदारसंघ: ५७.८८%

प्रमुख उमेदवारांचे मतदान

धाराशिव मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आ. कैलास पाटील यांनी सारोळा (ता. धाराशिव) येथे, तर महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांनी कळंब शहरात मतदान केले.

तुळजापूर मतदारसंघात महायुतीचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी तेर (ता. धाराशिव) येथे तर महाविकास आघाडीचे उमेदवार ऍड. धीरज पाटील यांनी तुळजापूर शहरात आपला मतदानाचा हक्क बजावला.

परंडा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आ. तानाजी सावंत यांनी मुगाव (ता. परंडा) येथे मतदान केले, तर महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांनी गिरवली (ता. भूम) येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

उमरगा (राखीव) मतदारसंघात महायुतीचे आ. ज्ञानराज चौगुले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी यांनी उमरगा शहरात मतदान केले.

तुळजापूरत सर्वाधिक मतदानाची नोंद

तुळजापूर मतदारसंघात ६२.२६% मतदान झाले असून, हे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान ठरले आहे. दरम्यान, मतमोजणीचा निकाल हा २३ नोव्हेंबर रोजी घोषित होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे.

Previous Post

विधानसभा निवडणूक: उद्या मतदान; धाराशिव जिल्ह्यात चुरशीच्या लढतींना रंग

Next Post

म्हाताऱ्याला मतदान अधिकाऱ्यांनी सांगितले, पहिले बटन सोडून कोणतेही बटन दाबा !

Next Post
म्हाताऱ्याला मतदान अधिकाऱ्यांनी सांगितले, पहिले बटन सोडून कोणतेही बटन दाबा !

म्हाताऱ्याला मतदान अधिकाऱ्यांनी सांगितले, पहिले बटन सोडून कोणतेही बटन दाबा !

ताज्या बातम्या

धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

धाराशिव : महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळणाऱ्या नराधमास जन्मठेप

February 17, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

ढोकी पोलीस ठाण्यात मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा; पोलिसांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा

February 17, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जास्त व्याजाच्या आमिषाने ठेवीदाराची फसवणूक; बेंबळीतील महिला पतसंस्थेच्या १२ जणांवर गुन्हा दाखल

February 17, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव शहरात मोठी कारवाई: १२५ किलो गोवंशीय मांस आणि जनावरांसह ७० हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा

February 16, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंडा : आर्थिक वादातून तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; वांगी फाटा येथील थरार, ७ जणांवर गुन्हा दाखल

February 16, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group