• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, May 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कोर्टातील केस मागे घेण्यासाठी मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
February 3, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
725
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : कोर्टातील केस काढून घेण्यासाठी व ट्रॅक्टर नावावर करण्यासाठी एका व्यक्तीला मारहाण करून औषध पाजल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 31 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता धाराशिव तालुक्यातील कौडगाव तांड्याजवळ घडली.

आकाश माणिक राठोड (वय 32, रा. तांबेवाडी तांडा, ता. बाशी, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महादेव अरुण मदने, विक्रम अरुण मदने (दोघे रा. भातणर्बा, ता. बार्शी, जि. सोलापूर), रेखा सुनील चव्हाण आणि मारुती बाबुराव राठोड यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि काहीतरी औषध पाजले. या मारहाणीत आकाश राठोड जखमी झाले आहेत.

फिर्यादी आकाश राठोड यांनी 2 फेब्रुवारी 2025 रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी भा.न्या.सं.कलम 118(1), 126(2), 115(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

उसाचा ट्रॅक्टर बाजूला घेण्याच्या कारणावरून मारामारी, 6 जणांवर गुन्हा दाखल

Next Post

जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना अटक

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना अटक

ताज्या बातम्या

अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

रत्नापूरमध्ये दोन भावांसह आईला जमावाकडून बेदम मारहाण; २० जणांवर गुन्हा दाखल

May 4, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिवमध्ये बंद घर फोडले; पावणेदोन लाखांचे दागिने लंपास

May 4, 2026
धाराशिवचे ‘पे-न्यूज’ स्टार्टअप्स: बातमीसाठी ‘रेट कार्ड’ आणि पत्रकारांचे दोन भन्नाट गट!

धाराशिवचे ‘पे-न्यूज’ स्टार्टअप्स: बातमीसाठी ‘रेट कार्ड’ आणि पत्रकारांचे दोन भन्नाट गट!

May 4, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापूर हादरले! किरकोळ वादातून १९ वर्षीय तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या

May 4, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिवमध्ये बेकायदेशीर दारू वाहतूक उघडकीस; ६ लाखांच्या मुद्देमालासह एकावर गुन्हा दाखल

May 4, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group