• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी तीन युवक ताब्यात

 तपासात धक्कादायक खुलास्यांची शक्यता

admin by admin
March 4, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात ड्रग्जचा कहर – प्रशासनाची जबाबदारी कुठे?
0
SHARES
1.8k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर शहरात ड्रग्ज प्रकरणाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. तामलवाडी पोलिसांनी आज तुळजापूरमधील तीन युवकांना अटक केली असून, एमडी ड्रग्ज कार्टेलशी त्यांचा थेट संबंध असल्याचा संशय आहे.

आतापर्यंत एकूण नऊ आरोपी गजाआड, तीन अद्याप फरार!

या प्रकरणात यापूर्वी सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. ताज्या कारवाईनंतर एकूण नऊ जण गजाआड झाले आहेत, तर तीन  मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत .

अटक आरोपींची यादी:

  1. संगीता गोळे (मुंबई)
  2. अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे (तुळजापूर)
  3. युवराज देविदास दळवी (तुळजापूर)
  4. संदीप संजय राठोड (नळदुर्ग)
  5. संतोष खोत (मुंबई)
  6. विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे (सराटी, भाजप पदाधिकारी)
  7. तुळजापूरमधील तीन तरुण (नावे अद्याप गुलदस्त्यात)

फरार आरोपीमध्ये संगीता गोळे हीचा पती वैभव गोळे , तुळजापूरमधील स्वराज्य उर्फ पिनू तेलंग आणि एका राजकीय नेता यांचा समावेश आहे.

एमडी ड्रग्ज रॅकेट खोलवर पसरले!

पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासानुसार, तुळजापुरात एमडी ड्रग्जचे नेटवर्क खूप खोलवर पसरले आहे.

  • हे केवळ काही स्थानिकांचा गुन्हा नाही, तर यामागे मोठं कार्टेल कार्यरत असल्याची शक्यता आहे.
  • तपासादरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
  • या ड्रग्ज रॅकेटमधील ‘बडे मासे’ अजूनही फरार आहेत.

पोलीस तपास वेगाने सुरू, आणखी मोठे खुलासे अपेक्षित!

या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर करत आहेत.

आता पुढे काय?

✔ अटक आरोपींच्या CDR तपासणीने मोठे मासे जाळ्यात येणार का?
✔ फरार आरोपी लवकरच गजाआड होणार का?
✔ राजकीय वरदहस्त असलेल्या नेत्यांची नावे कधी उघडकीस येणार?

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आता आणखी गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कशा पद्धतीने होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

वर्ग-दोन जमिनींसाठी एकदाच नजराना भरावा – शासन निर्णय जाहीर

Next Post

नळदुर्ग – बोगस डॉक्टरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Next Post
नळदुर्ग – बोगस डॉक्टरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

नळदुर्ग - बोगस डॉक्टरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती; सर्वेक्षणास मंजुरी, डीपीआरचे काम सुरू

July 23, 2026
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

धाराशिवजवळ किया सोनेट कारचा भीषण अपघात! डिव्हायडरला धडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, एक जखमी

July 22, 2026
नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

July 23, 2026
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

July 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!