• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ईटकुर शिवारात अवैध गांजा लागवड

पाचशे किलो गांजा जप्त, शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
November 6, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
ईटकुर शिवारात अवैध गांजा लागवड
0
SHARES
831
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब – ईटकुर शिवारात अवैध गांजा लागवड करुन संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यावर कळंब पोलीसांची कारवाई करत , पाचशे किलो गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत ६० लाख रुपये असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंब पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांना गोपनिय माहीती मिळाली की, इटकुर येथे एका शेतकऱ्याने त्याचे शेतात स्वता:च्या आर्थीक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशिररित्या गांज्याच्या झाडांची लागवड करुन त्याचे संवर्धन व जोपासना करीत आहे.

याबाबत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अपर पोलीस अधीक्षकनवनीत काँवत व उपविभागीय पोलीस अधिकारी एम रमेश यांना रेड बाबत माहीती देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करणे कामी कळंब तहसील कार्यालयाचे सक्षम अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांना माहीती देवुन शासकीय पंचासह माहीतीच्या ठिकाणी छापा मारला असता, इटकुर शिवारात शेत गट नं 1201 मध्ये शेतकरी इसम नामे- दशरथ संपती काळे रा.इटकूर याने मकाच्या शेतात अवैध गांज्याचे झाडे लावुन त्याचे संवर्धन करीत असताना मिळुन आला.

त्याचे शेतातुन एकुण 500 किलो 500 ग्रॅम वजनाची ओलसर गांज्याची झाडे एकुण किंमत 60,06,000/- (साठ लाख सहा हजार रुपये) चा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर शेतकरी यांचे विरुध्द कळंब पोलीस स्टेशन येथे गुरनं 476/2023 कलम 20 एन.डी.पी.एस. कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, हनुमंत कांबळे, पोहेकॉ/ सुनिल कोळेकर,बाळासाहेब तांबडे, चालक पोहेकॉ/ पांडुरंग माने, पोना/ दत्तात्रय शिंदे, अजिज शेख, शिवाजी राऊत, मपोना/ सविता कांबळे, पोअं/ भरत गायकवाड, करीम शेख, वैजिनाथ मोहीते, फुलचंद मुंढे, रणजित लांडगे, मपोअं/रोहीणी चव्हाण, चालक / पोअं/परमेश्वर मगनाळे यांच्या पथकाने केली .

Previous Post

ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये भाजपला आघाडी

Next Post

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

धाराशिव शहर पोलीस स्टेशनमधील लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याला वरिष्ठांचे अभय? चौकशी अहवालात दिरंगाई

June 5, 2026
धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘गुरू-शिष्यात’ रंगणार वर्चस्वाची लढाई!

धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘गुरू-शिष्यात’ रंगणार वर्चस्वाची लढाई!

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र! स्त्री रुग्णालयातून दुचाकी लंपास; कळंब बसस्थानकावर वृद्धेची सोन्याची साखळी चोरली, तर खेडमध्ये शेती साहित्य गायब

June 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी हद्दीत संतापजनक! १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून अत्याचार; मदत करणाऱ्या महिलेसह दोघांवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा

June 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिवमध्ये ‘ॲपल हॉटेल’समोर थरार; तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून दुचाकीची तोडफोड; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

June 4, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group