• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, February 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये गुन्हे दाखल

admin by admin
September 1, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
469
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

भुम: भुम येथील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये 27 जुलै 2024 रोजी गणेश मच्छिंद्र काळे यांनी आपल्या आईसोबतच्या भांडणाबाबत विचारणा करणाऱ्या सुनिल मच्छिंद्र काळे यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात सुनिल काळे हे गंभीर जखमी झाले असून, गणेश काळे यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(2), 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमरगा: उमरगा तालुक्यातील मुळज येथे 31 ऑगस्ट 2024 रोजी राजु शंकर चालुक्य यांच्यावर शेतात बैल चारण्याच्या कारणावरून अमर किरण चव्हाण व इतर दोन इसमांनी हल्ला केला. या हल्ल्यात चालुक्य हे जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अमर किरण चव्हाण व इतर दोघांविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351 (2) (3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

कळंब येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Next Post

बैल पोळा: शेतकऱ्यांच्या जीवलग मित्राचा सन्मान

Next Post
बैल पोळा: शेतकऱ्यांच्या जीवलग मित्राचा सन्मान

बैल पोळा: शेतकऱ्यांच्या जीवलग मित्राचा सन्मान

ताज्या बातम्या

धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

धाराशिव : महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळणाऱ्या नराधमास जन्मठेप

February 17, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

ढोकी पोलीस ठाण्यात मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा; पोलिसांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा

February 17, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जास्त व्याजाच्या आमिषाने ठेवीदाराची फसवणूक; बेंबळीतील महिला पतसंस्थेच्या १२ जणांवर गुन्हा दाखल

February 17, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव शहरात मोठी कारवाई: १२५ किलो गोवंशीय मांस आणि जनावरांसह ७० हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा

February 16, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंडा : आर्थिक वादातून तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; वांगी फाटा येथील थरार, ७ जणांवर गुन्हा दाखल

February 16, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group