• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, August 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पाडोळी येथे पानटपरी उघडण्यावरून मारहाण, गुन्हा दाखल

admin by admin
August 20, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

बेंबळी : पाडोळी येथील हणमंत वाघमोडे यांनी पानटपरी उघडल्याच्या कारणावरून त्यांना शिवाजी कांबळे, बिभीषन मिसाळ, बंडू कांबळे आदी १३ जणांनी मारहाण केल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हणमंत वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांना ‘आम्ही गाव बंद ठेवले आहे, तू पानटपरी उघडतो का?’ अशी धमकी दिली आणि लाथाबुक्क्यांनी, पाईपने मारहाण करून जखमी केले. या घटनेनंतर वाघमोडे यांनी १९ ऑगस्ट रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणी शिवाजी कांबळे, बिभीषन मिसाळ, बंडू कांबळे आदी १३ जणांविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० सह मपोका कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

उमरगा येथे राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Next Post

दुधगाव शिवारात भीषण अपघात, तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; पतीची फिर्याद

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

दुधगाव शिवारात भीषण अपघात, तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; पतीची फिर्याद

ताज्या बातम्या

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद

August 23, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य

August 23, 2026
धाराशिव विधानसभा : “क्यों पड़े हो चक्कर में , कोई नहीं है टक्कर में! वनसाईड कैलास पर्व”

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हक्काच्या निधीवर ‘टक्केवारी’चा आरोप

August 23, 2026
“काड्या करणारे पत्रकार लिफ्टमध्ये अडकले!” बकुळाबाईंच्या ‘मिनी’ दरबारातील राडा !

“काड्या करणारे पत्रकार लिफ्टमध्ये अडकले!” बकुळाबाईंच्या ‘मिनी’ दरबारातील राडा !

August 23, 2026

Recent Posts

  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद
  • तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य
  • दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हक्काच्या निधीवर ‘टक्केवारी’चा आरोप
  • “काड्या करणारे पत्रकार लिफ्टमध्ये अडकले!” बकुळाबाईंच्या ‘मिनी’ दरबारातील राडा !
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!