‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात
धाराशिव: जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेवरून सुरू असलेले राजकीय नाट्य आता सोशल मीडियावरही चांगलेच तापले आहे. खोट्या बातम्या पेरण्याच्या आरोपांवरून युवासेनेचे राष्ट्रीय...











