admin

admin

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वाशी तालुक्यात चोरांचा सुळसुळाट; जनरेटरचे केबल आणि शेतकऱ्यांच्या कृषी पंपांसह लाखांचा मुद्देमाल लंपास

वाशी: वाशी तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, चोरट्यांनी आता आपला मोर्चा कंपन्यांचे साहित्य आणि शेतकऱ्यांच्या कृषी पंपांकडे वळवला आहे....

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

लग्नाचे आमिष दाखवून ३१ वर्षीय महिलेवर अत्याचार; धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धाराशिव: लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका ३१ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धाराशिव शहर...

घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

तोतया पोलिसांचा प्रताप: भूममध्ये वृद्धाची १ लाखाची सोन्याची साखळी लंपास

भूम: आपण पोलीस असल्याची बतावणी करत चार अनोळखी भामट्यांनी एका ६८ वर्षीय वृद्धाची दिशाभूल करून त्यांच्या गळ्यातील तब्बल १ लाख...

धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

टेलिग्राम ग्रुपवरून नोकरीचे आमिष; धाराशिवमध्ये बाप-लेकाला साडेचार लाखांचा गंडा

धाराशिव: टेलिग्राम ॲपद्वारे नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाची आणि त्याच्या वडिलांची तब्बल ४ लाख ४८ हजार ३१० रुपयांची सायबर फसवणूक...

धाराशिव ग्राहक आयोगाचा बार्शीच्या ‘जगदाळे मशीनरी स्टोअर्स’ला दणका

धाराशिव ग्राहक आयोगाचा बार्शीच्या ‘जगदाळे मशीनरी स्टोअर्स’ला दणका

धाराशिव: ग्राहकाला वस्तू परत घेण्यास नकार देऊन अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्याप्रकरणी धाराशिव येथील ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बार्शी येथील...

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांचे सत्र; बंद घर, गोठ्यातील म्हशी आणि बसमधील प्रवाशाची रोकड पळवली

धाराशिव: जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, एकाच दिवशी चोरीच्या तीन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. भूम, धाराशिव ग्रामीण आणि उमरगा...

करजखेडा ग्रामपंचायतीत ४ लाख २० हजार रुपयांचा अपहार; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

करजखेडा ग्रामपंचायतीत ४ लाख २० हजार रुपयांचा अपहार; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

धाराशिव: करजखेडा (ता. जि. धाराशिव) ग्रामपंचायतीला १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीत तब्बल ४ लाख २० हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा...

धाराशिव जिल्ह्यातील या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात

लोहारा-उमरगा तालुक्यातील ३८ हजार शेतकऱ्यांना दिलासा; ४१ कोटींचे अतिवृष्टी अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात

उमरगा/लोहारा : खरीप २०२४ मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोहारा आणि उमरगा तालुक्यातील तब्बल ३८ हजार शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी...

धाराशिवमध्ये मोठी कारवाई: ‘पिंजरा’ लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द; नियमभंगाचा ठपका

नियम धाब्यावर बसवून सुरू असलेले चोराखळीचे ‘महाकाली कला केंद्र’ सील करण्याचे आदेश

धाराशिव : कळंब तालुक्यातील चोराखळी येथील बहुचर्चित 'महाकाली कला केंद्र' सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत....

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची निर्दयीपणे वाहतूक; वाशी आणि भूम पोलिसांची धडक कारवाई, दोघांवर गुन्हे दाखल

धाराशिव : कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरांची निर्दयीपणे आणि बेकायदेशीररीत्या वाहतूक करणाऱ्यांवर धाराशिव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. जिल्ह्यातील वाशी आणि...

Page 126 of 625 1 … 125 126 127 … 625
error: Content is protected !!