धाराशिव जिल्ह्यात चोरीचे सत्र; २५ लाखांचा टँकर, सव्वा लाखांच्या म्हशी, सोयाबीन अन् रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल लंपास
धाराशिव : जिल्ह्यात भुरट्या चोरांसह मोठ्या टोळ्यांचा सुळसुळाट वाढला असून, तुळजापूर, उमरगा, वाशी आणि धाराशिव शहर व ग्रामीण परिसरात चोरीच्या...









