admin

admin

आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

 आमदार राणा पाटलांचा खोटा दावा उघड! १३४ कोटींचा निधी अद्याप वर्गच नाही

धाराशिव: खरीप २०२० च्या पीक विम्याबाबत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा सुरूच असून, सत्ताधाऱ्यांकडून केवळ श्रेय लाटण्यासाठी दिशाभूल करणारी माहिती...

वाशी : हृदयद्रावक! परीक्षेला जाताना भीषण अपघात; चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या नववधू-वराचा जागीच मृत्यू

वाशी : हृदयद्रावक! परीक्षेला जाताना भीषण अपघात; चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या नववधू-वराचा जागीच मृत्यू

धाराशिव: सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटीजवळ आज पहाटे झालेल्या एका भीषण कार अपघातात, अवघ्या चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या वधू-वराचा जागीच...

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच; घरफोडी, दुचाकी आणि लॅपटॉप चोरीचे चार गुन्हे दाखल

धाराशिव: जिल्ह्यात भुरट्या चोऱ्या आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, २० फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत चोरीचे चार गुन्हे...

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

जमिनीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; शेडची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी, ८ जणांवर गुन्हा दाखल

नळदुर्ग: तुळजापूर तालुक्यातील कार्ला शिवारात जमिनीच्या वादातून एका ३६ वर्षीय तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना उघडकीस आली...

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: भारत फायनान्स कंपनीची पावणेदोन लाखांची फसवणूक; स्वतःच्याच ३ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

धाराशिव: भारत फायनान्स कंपनीत 'फिल्ड असिस्टंट' म्हणून काम करत असताना महिला ग्राहकांकडून वसूल केलेली रक्कम कंपनीत जमा न करता स्वतःच्या...

घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

‘पुढे लुटमार चालू आहे, आम्ही पोलीस आहोत’; तोतया पोलिसांकडून प्रवाशाला १ लाख ५८ हजारांचा गंडा

नळदुर्ग : 'पुढे लुटमार चालू आहे, आम्ही पोलीस आहोत, तुमच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून खिशात ठेवा', अशी बतावणी करून तोतया...

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

लहान मुलांच्या भांडणातून तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; तुळजापुरात एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

तुळजापूर : लहान मुलांच्या किरकोळ भांडणाचे पर्यावसान मोठ्या हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना तुळजापूर शहरातील घाटशीळ रोड परिसरात घडली आहे. मुलांच्या...

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतातील बंधाऱ्याच्या वादातून तरुणावर कोयता आणि लोखंडी साखळीने जीवघेणा हल्ला

उमरगा  : शेतातील बंधारा टोकरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत लोखंडी कोयता, हंटरची लोखंडी साखळी आणि...

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पवनचक्कीचे पोल वाकवल्याच्या संशयावरून एकाला लोखंडी गजाने बेदम मारहाण; वाशी पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

वाशी : शेतातील पवनचक्कीचे पोल वाकवल्याच्या संशयावरून एका ३७ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करत लोखंडी गजाने आणि काठीने बेदम मारहाण केल्याची...

शिवजयंतीनिमित्त ‘राजा शिवाजी’चा दमदार फर्स्ट लूक प्रदर्शित

शिवजयंतीनिमित्त ‘राजा शिवाजी’चा दमदार फर्स्ट लूक प्रदर्शित

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपट **‘राजा शिवाजी’**चा पहिला पोस्टर आणि फर्स्ट लूक आज अधिकृतपणे प्रदर्शित करण्यात...

Page 129 of 625 1 … 128 129 130 … 625
error: Content is protected !!