धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ट्रकचे डिझेल, मोटारसायकल, शेतीपंपासह भाविकेचे मंगळसूत्रही लंपास
धाराशिव - धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये झालेल्या घटनांमध्ये चोरट्यांनी रात्री उभ्या असलेल्या...












