admin

admin

धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे रडारवर, शासनाकडून चौकशीचे आदेश

धाराशिव : धाराशिव जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत अनेक कर्मचारी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय सवलतींचा लाभ घेत असल्याच्या तक्रारींची महाराष्ट्र शासनाच्या...

सत्तेचा चिखल तुडवणारे आमदार राणा पाटील स्वतःच्या मतदारसंघाला विसरले?

 ‘राणा-नीती’चा पोकळ डोलारा आणि धाराशिवचा भ्रमनिरास…

राजकारणात प्रतिमा आणि वास्तव यात मोठे अंतर असू शकते, पण जेव्हा हे अंतर जनतेच्या डोळ्यात खुपण्याइतके मोठे होते, तेव्हा लोकप्रतिनिधीच्या...

‘तुळजाई’नंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये; जिल्ह्यातील 5 कला केंद्रांवर छापे, बंद खोलीत नृत्याचे प्रकार उघड

‘तुळजाई’नंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये; जिल्ह्यातील 5 कला केंद्रांवर छापे, बंद खोलीत नृत्याचे प्रकार उघड

धाराशिव: वाशी तालुक्यातील पिंपळगाव ( क) येथील वादग्रस्त तुळजाई लोकनाट्य कला केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांनी कायमस्वरूपी...

सत्तेचा चिखल तुडवणारे आमदार राणा पाटील स्वतःच्या मतदारसंघाला विसरले?

सत्तेचा चिखल तुडवणारे आमदार राणा पाटील स्वतःच्या मतदारसंघाला विसरले?

धाराशिव: एकीकडे संपूर्ण जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या नुकसानीवर आवाज उठवत, चिखल तुडवत बांधावर जाऊन फोटो काढायचे आणि दुसरीकडे स्वतःच्या तुळजापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांना...

धाराशिव पीक विमा प्रकरण: २०२० ची सुनावणी १० सप्टेंबरला, २०२१ चा निकाल कधीही…

धाराशिव जिल्हा: चमकोगिरीपेक्षा शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष मदतीवर लक्ष द्या – अनिल जगताप

धाराशिव - "सवंग लोकप्रियता आणि फोटोसेशन करण्यापेक्षा प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन त्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळवून देण्यावर...

कळंब – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २१ वर्षांची सक्तमजुरी

धाराशिव: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी विजय किसन तवले याला कळंब जिल्हा सत्र न्यायालयाने २१ वर्षांची...

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

परंडा: मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने दबा धरून बसलेले तिघे ताब्यात; पोलिसांच्या सतर्कतेने डाव फसला

परंडा : शहरात मध्यरात्रीच्या वेळी चोरी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या तीन संशयित तरुणांना परंडा पोलिसांनी रात्रगस्ती दरम्यान ताब्यात घेतले...

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

येरमाळा : धावत्या ट्रकमधून २० हजारांचा मुद्देमाल लंपास; राष्ट्रीय महामार्गावरील घटना

येरमाळा : सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर तेरखेडा पुलाजवळ एका धावत्या ट्रकमधून अज्ञात चोरट्याने सुमारे २० हजार रुपयांचा मुद्देमाल...

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात दुचाकी चोरांचा सुळसुळाट; वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन मोटारसायकली लंपास

धाराशिव -  धाराशिव जिल्ह्यात दुचाकी चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस...

धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

नळदुर्ग : गॅस टाकी भरण्याच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

नळदुर्ग- गॅस टाकी भरून आणण्याच्या शुल्लक कारणावरून एका छत्तीस वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील चिवरी...

Page 203 of 624 1 … 202 203 204 … 624

ताज्या बातम्या

error: Content is protected !!