तुळजापूरमध्ये ‘शिखर’ की ‘राजकारण’? VIDEO बॉम्बने राणा पाटील तोंडावर, मुंबईच्या बैठकीतून ओमराजें ‘आऊट’!
धाराशिव: आई तुळजाभवानीच्या नावानं चांगभलं! पण सध्या तुळजापुरात भवानीच्या विकासापेक्षा राजकारण्यांच्या श्रेयवादाचाच गजर मोठा झाला आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या रथाचे...










